नाशिक

शिक्षिकेशी प्रेम, तरुणाचा गेम! शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली 2 लाखांची सुपारी... असा झाला हत्येचा खुलासा

Nashik : अनैतिक संबंधातून एका शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यांनाच प्रियकराच्या हत्येची सुपारी दिली. यासाठी विद्यार्थ्यांना दोन लाख रुपये दिले. मुलांनी तरुणाचा निर्घृण खून केला. पण तरुणाच्या खिशातील एका चिठ्ठीमुळे हत्येचा खुलासा झाला. 

Aug 21, 2024, 09:04 PM IST

'कांद्याने लोकसभेत कंबरडं मोडलं चूक मान्य करतो...' अजित पवारांची निफाडमध्ये कबुली

Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा गुरूवारपासून सुरू झालीय. शुक्रवारी अजित पवार नाफेडमध्ये होते, यावेळी त्यांनी कांदा प्रश्नामुळे लोकसभेत कंबरडं मोडल्याची कबुल अजित पवार यांनी दिलीय.

Aug 9, 2024, 03:38 PM IST

दुतोंड्या मारुतीच्या छातीएवढं पाणी आलं; नाशिकमध्ये पावसाचा कहर

Maharashtra Rain Update :  नाशिकच्या गोदावरी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. यामुळे गोदावरी नदीकाठाच्या रहिवाशांना आणि शेतक-यांना अलर्ट जारी करण्यात आला असून, सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय. 

Aug 4, 2024, 11:13 PM IST

नाशिक-मुंबई महामार्गाची भयानक अवस्था; रेल्वेने ट्रेन कोच ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी

नाशिक मुंबई महामार्ग अक्षरशा खड्ड्यात गेला आहे. या महामार्गाची एवढी दुरवस्था झालीय की चार तासांच्या प्रवासाला तब्ब्ल 10 तासांचा वेळ लागतोय.

Jul 19, 2024, 09:50 PM IST

पावसाळी सहलीसाठी नाशिकला येणाऱ्या पर्यटकांविरोधात गुन्हा; हा काय प्रकार?

Nashik News : आता मात्र नाशिकला येण्याआधीसुद्धा दोनदा विचार करावा लागेल. कारण, पावसाळी सहलीसाठी नाशिकला जाणार असाल, तर तुमच्याविरोधात दाखल होईल गुन्हा... 

Jul 9, 2024, 12:00 PM IST

शिक्षकांना सफारी, शिक्षिकांना नथ, नाशिकमध्ये शिक्षक मतदारांना आमिष?

Teacher Constituency Election : नाशिकमध्ये शिक्षक आमदार होण्यासाठी साम, दाम, दंड भेद रणनीती वापरली जातेय. शिक्षक मतदारांना मौल्यवान वस्तूंचं आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे नाशिक शिक्षकच्या निवडणुकीला वेगळंच वळण लागलंय. 

Jun 24, 2024, 09:02 PM IST

सख्खा मित्र ठरला पक्का वैरी! 500 रुपयांसाठी धारदार शस्त्राने वार... जागीच मृत्यू

Nashik Crime : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या पाचशे रुपयांच्या मोबालईसाठी मित्राने सख्ख्या मित्राचा धारदार शस्त्राने खून केला. याप्रकरणी संशयीत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Jun 21, 2024, 03:12 PM IST

9 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, तेराव्याला आईने जग सोडलं, 15 दिवसांनी वडील-मुलाचा मृतदेह आढळला... नाशिक हळहळलं

Nashik : नाशिक शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 9 वर्षीय मुलीचा आजारपणाने मृत्यू झाल्यानंतर आई वडील आणि 13 वर्षीय भावाचाही मृत्यू झाला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यत नोंद करण्यात आली आहे. 

Jun 20, 2024, 03:04 PM IST

नियुक्ती पत्र दिलं, 6 महिन्यांचं ट्रेनिंग झालं...नोकरीचं आमिष दाखवत 62 तरुणांची 6 कोटींना फसवणूक

Nashik : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एक नव्हे दोन नव्हे तब्बल 62 जणांना फसविल्याचा प्रकार नाशिक शहरात घडला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Jun 18, 2024, 06:20 PM IST

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांची मुजोरी, दर्शन घेणाऱ्या भाविकांना शिवीगाळ करत मारहाण

Nashik News: त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांची मुजोरी, सुरक्षारक्षकांची भाविकांना शिवीगाळ करत मारहाण, प्रशासनाचा सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यास नकार, सात तासानंतर पोलिसात तक्रार दाखल

 

Jun 17, 2024, 11:40 AM IST

विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?

मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या..  मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय

Jun 12, 2024, 11:10 PM IST

नाशिकमध्ये कायदा-सुव्यवस्था धाब्यावर! माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला... गुन्ह्यांमध्ये वाढ

Nashik Crime : नाशिक शहरात गुन्हेगारी पुन्हा डोकेवर काढताना दिसत आहे. दर दोन दिवसांनी शहरात हल्ल्याच्या घटना घडत आहेत.  यामुळे नाशिक शहरात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

May 28, 2024, 08:58 PM IST

जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जिथे महादेवासमोर नंदी नाही!

चारधाम यात्रा सुरु असून केदारनाथ, बद्रीनाथ मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यावर प्रथम तिथे नंदीचं दर्शन होतं मग शंकराच दर्शन घेतलं जातं. 

May 15, 2024, 04:30 PM IST

नाशिकमध्ये PM मोदींच्या सभेत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी; कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणी

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. 

May 15, 2024, 04:11 PM IST

Loksabha Election 2024 : 'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले..' संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करताच, क्षणात व्हायरल

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात आणि देशातही अनेक मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान पार पडत असतानाच संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला. 

 

May 13, 2024, 09:36 AM IST