भाविकांवर काळाचा घाला! नाशकात भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी
Nashik Accident News Today: भाविकांवर काळाचा घाला, नाशकात भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी
Apr 5, 2024, 04:22 PM ISTLoksabha Election 2024 : महायुतीत बंडाची ठिणगी? नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि त्यानंतर...
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यातील काही महत्त्वाच्या जागांचा तिढा सुटला असला तरीही पक्षांतर्गत असंतोष लपून राहिलेला नाही.
Apr 2, 2024, 09:53 AM IST
अवघ्या साडेपाच तासांत गाठा अयोध्या; महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी खास सुविधा सुरू, किंमत किती माहितीये?
Maharashtra to Ayodhya Ram Mandir : महाराष्ट्रातून आता थेट अयोध्येमध्ये पोहोचण्यासाठी खास सुविधा सुरू झाली असून, आता अवघ्या साडेपाच तासांत अयोध्या गाठता येणार आहे.
Apr 2, 2024, 08:46 AM IST
भाविकांचा सप्तशृंगी गडावरील प्रवास होणार गारेगार, इतकं असणार e-busचं भाडं
Nashik Saptashrungi Devi Temple : सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. नाशिक इथून वणी इथल्या सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी e-bus सुरु करण्यात आली आहे. यामुळे भाविकांना गारेगार प्रवास करता येणार आहे.
Apr 1, 2024, 08:39 PM IST
नाशिकमध्ये महायुतीत धुसफुस; शिवसेनेपाठोपाठ भाजपाचे मुंबईत शक्तिप्रदर्शन, 4 आमदारांसह इच्छुकांनी घेतली फडणवीसांची भेट
Loksabha Election 2024 : नाशिक जागेवरुन महायुतीत टेन्शन अजून वाढणार आहे, असं चित्र दिसतंय. 4 आमदारांसह इच्छुकांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
Mar 25, 2024, 09:00 PM ISTसरकारी नोकरी आणि बनावट नियुक्तीपत्र; मंत्र्याचा पीए असल्याची बतावणी करत 80 लाखांचा गंडा घातला
Nashik Crime News : मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करून अनेकांना गंडा घालणाऱ्या संशयीत आरोपीला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. याने जवळपास 80 लाखांचा गंडा घातला आहे.
Mar 25, 2024, 08:29 PM ISTदहावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याच्या बॅगेत धक्कादायक वस्तू, शाळा प्रशासन हादरलं
Nashik : राज्यात सध्या दहावीची परीक्षा सुरु आहे. यासाठी परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दरम्यान नाशिकच्या एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्याच्या बॅगेत चक्क धारदार शस्त्र आढळलं आहे.
Mar 25, 2024, 05:25 PM ISTभाविकांची गर्दी लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय, आता VIP दर्शनाचे पास...
Trimbakeshwar Shiva Temple : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात संपूर्ण भारतातून भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गर्दी बघता मंदिर प्रशासनाने व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 6, 2024, 02:27 PM ISTनाशिकमध्ये महात्मा फुले योजनेत मोठा भ्रष्टाचार; महाराष्ट्रात पहिल्यांदाच 2 डॉक्टरांना अटक
महात्मा फुले योजनेत अधिक पैसे मागणाऱ्या दोन डॉक्टरांना नाशिकमध्ये लाच लुचपत खात्याने अटक केली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Feb 28, 2024, 08:17 PM ISTकल्याण- डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवासाचा वेळ कमी होणार, ठाणेकरांचाही फायदा
Thane News : देशभरात मागील काही वर्षांमध्ये रस्ते मार्गानं होणाऱ्या प्रवासामध्ये कमालीचे बदल झाले. मुख्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळं याचा फायदा नागरिकांना होताना दिसला.
Feb 20, 2024, 10:20 AM IST
ओडिशा जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या चुकीमुळे नाशिकचे दोघेजण झाले मालामाल; बँकेत जमा झाले एक कोटी
Nashik Crime News : ओडिशा राज्यातील सुंदरगड येथील जिल्हा समाजकल्याण कार्यालयाला कॉपीराईट इन्फोटेक या संस्थेच्या खात्यावर एक कोटी रुपये ट्रान्स्फर करायचे होते ते नाशिकमधील दोघांच्या खात्यावर जमा झाले.
Feb 18, 2024, 11:24 PM ISTMumbai News : आता 340 रुपयांतच एसी एसटीनं गाठा नाशिक; मुंबईहून निघणाऱ्या बसचं तिकीट कुठे बुक करायचं?
Mumbai News : अवघ्या 340 रुपयांमध्ये मुंबईहून गाठा नाशिक; AC एसटीचं तिकीट कुठे बुक करायचं माहितीये? आताच पाहा सविस्तर माहिती आणि करा आरामदायी प्रवास
Feb 15, 2024, 12:16 PM ISTतब्बल 8 दिवस आयकर विभागाची छापेमारी! नाशिकमधून 8 कोटींची रोकड, सोन्याची बिस्कीटं आणि दागिने जप्त
Nashik Income Tax Raid : मागील काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात छापेमारीचं सत्र सुरुच आहे. त्याच पुन्हा एकदा नाशिक शहरातून 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किट जप्त केले आहे.
Feb 5, 2024, 10:48 AM IST70 वाहनं, 150 अधिकारी, नाशिकमध्ये आयकर विभागचे एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे... नेमकं कारण काय?
Nashik : नाशिक शहरात पहाटे पासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मुंबई इथल्या साधारण 150 अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून शहरातील विविध ठिकाणी हे छापे सुरु आहेत.
Jan 31, 2024, 01:42 PM ISTIncome Tax Raid | नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई, अनेक बड्या व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी
IT Department 150 Officers Raid in Nashik
Jan 31, 2024, 10:10 AM IST