नाशिक

नाशिक-पुणे प्रवास आता झाला सुखकर

आता हा प्रवास 3 तासात पुर्ण होवु शकेल या मार्गा वरील चंदनापुरी आणि एकल हे दोन घाट आता सोपे करण्यात आले आहेत.

Feb 14, 2017, 05:28 PM IST

जमिनीवरील उद्योगपती रतन टाटा...

उद्योगमहर्षी श्री. रतन टाटा यांनी नाशिकमधील बॉटनिकल गार्डनला भेट दिल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले. आणि पुन्हा एका आपण किती डाऊन टू अर्थ आहे, हे दाखवून दिले. 

Feb 13, 2017, 02:51 PM IST

नाशिकचा विकास - प्रश्न विचारणाऱ्यांना राज ठाकरेंचं कडक उत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिक महापालिकेत सत्ता आहे, राज्यात सत्ता नसल्याने मनसेला विकास करणे तसे नाशिकमध्ये सोपे नव्हते,

Feb 12, 2017, 07:22 PM IST

नाशिकजवळ रेल्वे घातपाताचा प्रयत्न फसला

हावडा कुर्ला एक्सप्रेसला अपघातग्रस्त करण्याचा प्रयत्न मोटारमनच्या सावधानतेमुळे फसला आहे

Feb 11, 2017, 08:08 PM IST

दे दणादण : नाशिक, 10 फेब्रुवारी 2017

नाशिक, 10 फेब्रुवारी 2017

Feb 11, 2017, 04:40 PM IST

वसंत गीते यांचीच प्रतिष्ठा पणाला, मुलापुढे तीन नगरसेवकांचे आव्हान

महानगर पालिकेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी बिग फाईट आणि चुरशीच्या लढती होत आहेत. निवडणुकीच्या मैदानात प्रभाग  क्रमांक १५ ची निवडणूक लक्षवेधी झाली आहे. माजी आमदार वसंत गीते यांचा मुलगा प्रथमेश गीते यांना त्यांच्याच बालेकिल्यात तीन विद्यमान नगरसेवकांचं आव्हान आहे. त्यामुळे यानिमित्ताने अप्रत्यक्षरित्या वसंत गीते यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Feb 10, 2017, 06:23 PM IST

नाशिकमध्ये मनसेची खेळी, शिवसेना-भाजपला शह देण्यासाठी अशी युती

महापालिकेची निवडणूक गाजतेय ती राजकीय पक्षांच्या महाआघाड्यांनी. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने मनसेने काही प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बरोबर घेऊन तर कुठे अपक्षांच्या साथीने आपले उमेदवार रिंगणात उतरविलेय. त्यामुळे या राजकीय खिचडीची सर्वत्र खमंग चर्चा सुरु आहे. 

Feb 9, 2017, 06:40 PM IST