नाशिक

मनसेचा विकास पाहण्यासाठी रतन टाटा नाशिकमध्ये

मनसेने केलेला नाशिकचा विकास पाहण्यासाठी आज खुद्द उद्योगपती रतन टाटा नाशिकमध्ये आले आहेत. नाशिकच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये टाटांनी पाहाणी दौरा केला. 

Jan 30, 2017, 04:21 PM IST

नाशिक जिल्ह्यात औषधविक्रीचा घोटाळा

नाशिक जिल्ह्यात औषधविक्रीचा घोटाळा

Jan 26, 2017, 09:57 PM IST

सामान्यांवर हातोडा... नेत्यांचे लाड!

सामान्यांवर हातोडा... नेत्यांचे लाड!

Jan 26, 2017, 07:29 PM IST

नाशिकमध्ये आंदोलनकर्त्यांना गाडीत नेलं फरफटत

त्र्यंबकेश्वरमधील अतिक्रमण निर्मुलन मोहिमेत दुजाभाव होत असल्यानं आणि राजकीय अतिक्रमणांना संरक्षण मिळत असल्यानं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवी संघटनेने आंदोलन केलं.

Jan 26, 2017, 04:12 PM IST

नाशिकमधल्या त्या 12 केमिस्टवर कारवाई

नाशिक जिल्ह्यातील होलसेल औषध विक्रेते अन्न औषध  प्रशासन विभागाच्या रडारवर आलेत.

Jan 25, 2017, 09:05 PM IST

नाशिकमध्ये राज ठाकरेंना आणखीन एक जोरदार धक्का

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्ताधारक नाशिकमध्ये आणखीन एक जोरदार धक्का बसलाय.

Jan 25, 2017, 11:19 AM IST

मनसेतून गेलेल्यांची घरवापसी होणार?

मनसेला जय महाराष्ट्र करणाऱ्या अनेकांची नाशिकमध्ये सध्या पंचईत झाली आहे.

Jan 24, 2017, 08:11 PM IST

नाशिक जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या

 शनिवारी मध्यरात्री नांदगावातील तीन मंदिरांच्या दानपेट्या फोडून चोरांनी रोकड लंपास केली.

Jan 23, 2017, 09:50 AM IST

नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये तूफान हाणामारी

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्टयांमध्ये तूफान हाणामारी झाली आहे.

Jan 22, 2017, 07:20 PM IST