हे शिमला नाही, नाशिक आहे
गोदावरी काठावर असलेल्या नवश्या गणपती परिसरात जणू काही ढग खाली आले होते.
Jan 10, 2017, 10:56 PM ISTशेतक-यांना मदत करण्याच्या नावाखाली सुरु आहेत बोगस संस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 10:23 PM ISTनाशिकच्या भंगार बाजारावर बुल्डोजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2017, 10:12 PM ISTनाशिकमधील अतिक्रमण मोहिम थांबवण्याचा प्रयत्न होतोय का?
डी.एस.अहिरे यांच्या लेटर हेडवर निवडणूक आयोगाकडे नाशिकच्या भंगार बाजाराचे अतिक्रमण आचारसंहितेत काढू नये अशी मागणी करण्यात आली होती.
Jan 7, 2017, 08:39 PM ISTनाशिक शहरात सर्वात मोठी कारवाई, भंगार बाजारावर बुलडोझर
अनधिकृतपण उभे राहिलेल्या भंगार बाजारावर अखेर बुलडोझर चालवण्यात आला.
Jan 7, 2017, 07:02 PM ISTराज्यात थंडीचा जोर वाढला, निफाडचा पारा 5 अंशांवर
राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढतच चालला आहे. काही ठिकाणी पारा 7 अंशाच्याही खाली आलाय.
Jan 7, 2017, 06:04 PM IST17 वर्ष जुन्या भंगार बाजारावर बुलडोजर
17 वर्ष जुन्या भंगार बाजारावर बुलडोजर
Jan 7, 2017, 04:43 PM ISTबनावट नोटा : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह १२ जणांची कारागृहात रवानगी
बनावट नोटा छापणाऱ्या रँकेटचा पर्दाफाश झाल्याने नाशिक शहरात एकाच खळबळ उडली. राष्टवादी कॉंग्रेसच्या पदाधिका-यांसह १२ जणांची आता मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलीय. मात्र गेल्या वर्षभरात नाशिक शहरातील विविध बँकामध्ये हजारो रुपयांचा बनावट नोटांचा भरणा झाल्याचं उघडकीस आल्यानं छबू नागरे आणि त्याच्या साथीदारांनी छापलेल्या नोटांचा यात समावेश आहे का याचा तपास सुरु आहे.
Jan 5, 2017, 04:58 PM ISTशरद पवार आक्रमक, नोटा छापणाऱ्या छबूला फासावर लटकवा
बनावट नोटा छापल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा पदाधिकारी छबू नागरे आणि त्याच्या ११ साथीदारांना नाशिक पोलिसांनी अटक केल्याने पक्षाची चांगलीच बदनामी झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. नोटा छापणाऱ्या छबूला फासावर लटकवा, अशी मागणी पवारांनी केली आहे.
Jan 5, 2017, 04:55 PM ISTयुरोपची बाजारपेठ शेतकऱ्यांना खुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2017, 02:31 PM IST५०० च्या नोटा छापायला का उशीर झाला, जाणून घ्या कारणे
नाशिकच्या ब्रिटीश कालीन नोटांच्या छापखान्यात नोटबंदीच्या काळात अथकपणे ५०० च्या नोटांचे प्रिंटिंग करण्यात आले. या नोटा छापायला उशीर का झाला याचे खरे कारण जाणून घ्या
Jan 4, 2017, 11:48 PM ISTगेल्या वर्षभरात विविध बँकेमध्ये बनावट नोटांचा भरणा
Jan 4, 2017, 11:34 PM ISTनाशिकच्या महाजन बंधूंचा डॉ. सुभाष चंद्रा यांनी केला गौरव
देशभरातील चार प्रमुख महानगरांना जोडणा-या महामार्गावरुन जवळपास सहा हजार किलोमीटरचं अंतर सायकलवरुन पार करणा-या नाशिकच्या महाजन बंधूंचा एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी गौरव केला.
Jan 4, 2017, 11:06 PM ISTभारतीय भाजीपाल्याला उघडली युरोपीय कवाडे
भारतीय भाजीपालाला युरोपीय देशाची कवाड खुली झाल्याने नाशिकच्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. लहरी हवामान नोटबंदीचा फटका बसलेल्या शेतकर्याला आता कुठे अच्छे दिनचे स्वप्न पडू लागलेत..
Jan 4, 2017, 10:54 PM ISTडॉ. सुभाष चंद्रा यांनी केला नाशिकच्या महाजन बंधूंचा गौरव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2017, 09:30 PM IST