नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2017, 03:12 PM ISTनाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.
Jan 17, 2017, 10:42 AM ISTनाशिक झालंय घोटाळ्यांचं शहर?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2017, 09:02 PM ISTभुजबळांच्या गडाला सुरुंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2017, 10:10 PM ISTनिवडणुकांसाठी प्रशासन सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 10:56 PM ISTपोलिसाकडून युवकाला काठी फुटेपर्यंत मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 10:35 PM ISTहेल्मेट विसरणाऱ्यांना निबंध लिहिण्याची, भविष्य ऐकण्याची शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 10:21 PM ISTउत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट
उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट पसरलीय. निफाडमध्ये पारा 4 अंशांपर्यंत खाली आलाय.
Jan 12, 2017, 09:11 PM ISTभुजबळ समर्थक शिवसेनेत दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 07:50 PM ISTनाशिक - निसर्ग खुलला फुलं फुलली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 04:23 PM ISTनिफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद
राज्यात थंडीचा कडका आज आणखी वाढलाय. निफाडमध्ये यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झालीय.
Jan 12, 2017, 08:26 AM ISTनाशिक - चेसचा लिटिल ग्रँड मास्टर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2017, 09:43 PM ISTचेसचा सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर नाशिकचा विदित गुजराथी
ग्रँडमास्टरसाठी आवशयक असलेले २५०० गुण कधीच मिळाले असून तिसरा नॉर्म तब्बल पाच वर्षांनी मिळाला.
Jan 11, 2017, 08:45 PM ISTशेतक-यांना मदत करण्याच्या नावाखाली सुरु आहेत बोगस संस्था
राज्यात शेतक-यांच्या आत्म्हत्यांचं प्रमाण वाढत असताना या शेतक-यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक संस्थां पुढे येत आहेत. मात्र यातल्या काही संस्था बोगस असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शेतक-यांच्या नावाने स्वताचं पोट भरण्यासाठीच ही दुकानदारी सुरु असल्याचं धक्कादायक वास्तव नाशिकमध्ये उघड झालं आहे.
Jan 11, 2017, 11:35 AM ISTथंडीमुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम
थंडीमुळे द्राक्ष उत्पादनाच्या प्रतीवर परिणाम होऊन निर्यातक्षम द्राक्षमालाचे नुकसान होत आहे. द्राक्ष बागा वाचवण्यासाठी संध्याकाळच्या वेळी पाणी देणे, पहाटे ओल्या पालापाचोळ्याचा धुर करीत शेकोटी करण्याचे उपाय करण्याच्या सूचना कृषी संशोधकांनी केल्या आहे.
Jan 10, 2017, 11:40 PM IST