नाशिक

आळेफाट्याजवळ बसनं घेतला पेट

पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटाजवळ व-हाडाच्या बसनं पेट घेतला. 

Feb 5, 2017, 10:08 PM IST

...अशी होते भाजपची तिकीटविक्री

...अशी होते भाजपची तिकीटविक्री 

Feb 4, 2017, 09:28 PM IST

भाजपच्या तिकीट'विक्रीची' पारदर्शकता कॅमेरात कैद

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून  दोन लाख रुपयाची मागणी करणारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. 

Feb 4, 2017, 02:16 PM IST

नाशिकमध्ये निवडणूक तिकीट वाटपावरून शिवसेनेत राडा

महानगर पालिका निवडणूक तिकीट वाटपावरून शिवसेनेत आज चांगलच राडा झाला. माजी महापौर विनायक पांडे यांच्या मुलाला उमेदवारी नाकारल्याने संतप्त पांडे समर्थकांनी महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांना बेदम मारहाण केली.

Feb 3, 2017, 06:48 PM IST

नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकासाठी मोर्चेबांधणी

नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकासाठी मोर्चेबांधणी

Feb 3, 2017, 04:43 PM IST

भाजपची नाशिकमधील उमेदवारांची यादी नाहीच!

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस असतानाही नाशिकमध्ये भाजप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी भाजप जाहीर करणार नाही. 

Feb 2, 2017, 09:54 PM IST

अजित पवार कडाडले, भाजपवर हल्लाबोल तर सेनेवर गंभीर आरोप

केंद्रातील नरेंद्र आणि राज्यातील देवेंद्र सरकारवर लक्ष्य करत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात केली. यावेळी युतीवर जोरदार हल्लाबोल केला.

Feb 2, 2017, 07:32 PM IST

नाशिक - बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी देणार एबी फॉर्म

महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या अर्ज भरण्याची मुदत संपते आहे. अजूनही याद्या जाहीर झाल्या नसल्याने विद्यमान आठ नगरसेवकासह 110 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

Feb 2, 2017, 10:14 AM IST

नाशकात नववीतील विद्यार्थ्याकडून वर्गमित्राची मैदानावर हत्या

ओझरमधल्या एका नावाजलेल्या शाळेत हा प्रकार घडला. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Jan 31, 2017, 11:46 PM IST