राज ठाकरेंच्या नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा अनकट
राज ठाकरेंच्या नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा अनकट
Feb 18, 2017, 08:19 PM IST'राज ठाकरे कल्पकता भलत्याच ठिकाणी वापरतात'
मनसेचं सत्ताकेंद्र असलेल्या नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचारसभा पार पडली. अनंत कान्हेरे मैदानात झालेल्या या सभेसाठीही नाशिककरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती.
Feb 18, 2017, 07:47 PM ISTराज ठाकरेंचं नाशिक प्रचारसभेतील संपूर्ण भाषण... अनकट
राज ठाकरेंचं नाशिक प्रचारसभेतील संपूर्ण भाषण... अनकट
Feb 17, 2017, 10:55 PM IST...तर हा आहे राज ठाकरेंचा नाशिक विकासाचा फंडा!
राज्यातील महापालिका निवडणुकीत सध्या इतर पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असत आहेत... यात भाषणांत अनेकदा कामाचा उल्लेख कमीच असतो. पण, प्रचाराची खालची पातळी मात्र सहजगत्या गाठली जाते. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र आपलं सत्ताकेंद्र असलेल्या नाशिकचा गेल्या पाच वर्षात केलेला विकास प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पडद्यावर लोकांच्या समोर मांडत आहेत. राज ठाकरेंचा हा अंदाज मात्र अनेकांच्या पसंतीस उतरलाय.
Feb 17, 2017, 10:04 PM ISTमुख्यमंत्री म्हणजे 'भाजपकुमार थापाडे' - राज ठाकरे
आपल्या एककुलती एक असा सत्ताकेंद्रास्थळी म्हणजेच नाशिकमध्ये आज राज ठाकरेंची प्रचारसभा आहे. नाशिकच्या सभेतील गर्दीच विजयाची खात्री देत आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी नाशिककरांना साद घातलीय.
Feb 17, 2017, 08:25 PM ISTनेमकं काय आहे नाशिकच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये?
महापालिका निवडणुकांमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे.
Feb 17, 2017, 05:22 PM ISTउमेदवारांकडून पैसे मागितल्यानं भाजप अडचणीत
उमेदवारांकडून पैसे मागितल्यानं भाजप अडचणीत
Feb 17, 2017, 05:12 PM ISTनाशिकमध्ये अॅम्ब्युलन्समधून बनावट विदेशी दारू जप्त
निवडणुकीच्याआधी अॅम्ब्युलन्समधून बनावट विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. बनावट दारूचे 26 बॉक्स जप्त केलेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.
Feb 17, 2017, 11:48 AM ISTनाशिकमध्ये हजारो रूपयांची दारू जप्त
नाशिकमधल्या घारपुरे घाट परिसरात हरीश प्रभाकर गांगुर्डे याच्या घरातून पोलिसांनी हजारो रुपयांचा दारूचा साठा जप्त केला.
Feb 16, 2017, 11:13 PM ISTनाशिक महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा जोरदार धुरळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2017, 02:41 PM ISTपुणे-पिंपरीतही शिवसेनेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे आणि नाशिकमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 15, 2017, 03:12 PM ISTस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा भाजपला दणका; शिवसेनेला पाठिंबा
खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला दणका दिला आहे.
Feb 15, 2017, 02:20 PM ISTनाशिकमध्ये एका प्रभागात २३ महिला रिंगणात
महापालिका निवडणुकीत यंदा महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. मात्र नाशिकमध्ये तर महिलांनी पुरूषांच्या जागांवरही हक्क सांगितलाय. सातपूर औद्योगिक वसाहतीत एका प्रभागात तर चक्क 23 महिला रिंगणात आहेत.
Feb 15, 2017, 01:48 PM ISTभाजपच्या ११९ उमेदवारांना नोटीस
महापालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपच्या ११९ उमेदवारांनाच नोटीसा बजावल्या आहेत.
Feb 15, 2017, 01:28 PM ISTराज यांचा नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा
राज ठाकरेंनी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांमध्ये हात घातला. खास करुन त्यांनी नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा बोलून दाखवला.
Feb 14, 2017, 08:32 PM IST