नाशिक

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनने घेतला पेट...

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनने घेतला पेट...

Nov 30, 2016, 04:22 PM IST

नाशिकच्या प्रेसमध्ये दहा तारखेनंतर साडेबावीस कोटी नोटांची छपाई

देशातील चलन कल्लोळ संपविण्यासाठी नाशिक शहरातील करन्सी प्रेसमध्ये सातत्याने नोटांची छपाई सुरु आहे.

Nov 26, 2016, 05:57 PM IST

नोटबंदीमुळे नाशिकच्या करन्सी प्रेसमध्ये सुट्यांचा प्रश्न

संपूर्ण देशाला चलन पुरवठ्याचे  काम करणाऱ्या करन्सी प्रेसच्या कर्मचाऱ्यांना सुट्या नोटांची अडचण भासत आहे. अहोरात्र काम सुरु असल्याने बँकेत केव्हा जायचे आणि कुटुंबाला लागणारे घरखर्च कस भागवायचे असा त्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकाराने या सर्व कर्मचाऱ्यांना सुटे शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटा द्यावे, अशी मागणी होते आहे 

Nov 25, 2016, 07:00 PM IST

5 वर्षानंतर एक्स बॉयफ्रेंड बँकेंच्या रांगेत दिसला आणि...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्याची घोषणा केल्यानंतर बँक आणि एटीएमबाहेर लोकांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळतायत.

Nov 24, 2016, 01:37 PM IST

नांदगाव नगरपालिकेत आघाडी विरुद्ध सेनेत सरळ लढत

ओबीसी प्रवर्गासाठी  राखीव  झाल्याने  अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे आमदार पंकज  भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

Nov 23, 2016, 07:51 PM IST

कांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय

रोख रक्कमेचे चलन आणि बँकेकडून चेकबुक उपलब्ध होत नसल्याने शेतक-यांना शेतमालाचे पैसे देण्यास अडचण होत आहे. त्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने एक दिवसासाठी कांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 23, 2016, 07:45 AM IST

जिल्हा बँकेच्या शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती

जिल्हा बँकेच्या शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती 

Nov 22, 2016, 11:27 PM IST