नाशिक

दिवाळी फटाक्यांने दोन मुलांच्या डोळ्यांना इजा

दिवाळीच्या दिवसांत फटके फोडताना नाशिकमध्ये दोघा मुलांच्या डोळ्याला इजा झाली.

Nov 3, 2016, 01:00 PM IST

मुंबईसह राज्यात थंडीची चाहूल, नाशिकमध्ये कडाका

राज्यात आता हळूहळू थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यात थंडी जाणवू लागत आहे. मुंबईत पारा 20 अंशापर्यंत खाली आलाय.

Nov 3, 2016, 09:32 AM IST

नाशकातल्या शेतकऱ्यांचा कौल कुणाला मिळणार?

शेतकऱ्यांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर, सटाणा, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड या सहा नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असून शेतकरीच या निवडणुकांत निर्णायक भूमिका वठविणार आहेत.

Nov 3, 2016, 12:09 AM IST

आईच्या ममतेपुढे बिबट्या हरला, नाशिकमधली थरारक घटना

मुलाच्या मानगुटीला पकडून त्याला नेणा-या बिबट्यानं आईच्या हंबरड्यापुढं शरणागती पत्करली आहे.

Oct 27, 2016, 06:55 PM IST

त्र्यंबक राजाच्या नाशक हिऱ्याची कहाणी

त्र्यंबक राजाच्या नाशक हिऱ्याची कहाणी 

Oct 26, 2016, 10:09 PM IST

नाशिकला पुरात कोणी ढकललं?

गोदावरी आणि नासर्डी नदीला येणाऱ्या सततच्या पुरामुळे शहरातील हजारो मालमत्तांचं नुकसान होतंय. होणारं नुकसान टाळण्यासाठी केंद्राच्या संस्थेनं नाशिक महापालिकेला सादर केलेला अहवाल धूळखात पडून आहे. या अहवालावर अंमलबजावणीच होत नसल्याने पुराचा तडाखा बसतोय. 

Oct 25, 2016, 09:05 PM IST

मिशन दिवाळी, नाशिक

मिशन दिवाळी, नाशिक

Oct 22, 2016, 03:23 PM IST