नाशिक

नाशिकमध्ये डाळिंब उत्पादनासाठी खास चर्चा

नाशिकमध्ये डाळिंब उत्पादनासाठी खास चर्चा

Nov 29, 2015, 08:02 PM IST

पुणे, नाशिकनंतर आता मुंबईत बाईक जळीत कांड

बाईक जळीत कांडाचं लोण पुणे, नाशिकनंतर आता मुंबईपर्यंत पोहोचले आहे. घाटकोपर मधील बर्वेनगर येथे अज्ञान इसमानं लावल्या आगीत चार मोटारसायकली जळून खाक झाल्यात.

Nov 28, 2015, 07:39 PM IST

लाचखोर चिखलीकरच्या विरोधात दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल

नाशिकच्या बांधकाम विभागातील लाचखोर इंजिनियर सतीश चिखलीकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात लाचलुचपत विभागाने तब्बल अडीच वर्षांनंतर विशेष न्यायालयात दोन हजार पानी आरोप दाखल केला आहे.

Nov 27, 2015, 10:19 PM IST

पाहुण्यांची नांदूरमध्यमेश्वरकडे पाठ

पाहुण्यांची नांदूरमध्यमेश्वरकडे पाठ

Nov 27, 2015, 01:17 PM IST

नाशिकला अवकाळी पावसाचा तडाखा

नाशिकला अवकाळी पावसाचा तडाखा

Nov 23, 2015, 03:34 PM IST

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, शेतकरी चिंतेत

राज्यभरात अचानक झालेल्या अवकाळी पावसानं बळीराजासमोर नवं संकट उभं राहीलंय. काल दुपारपासून नाशिक, पुणे, मुंबई, ठाण्याच्या विविध भागात मोठ्याप्रमाणात पाऊस झालाय. 

Nov 23, 2015, 10:54 AM IST

थरार... विहीरीत पडलेल्या बिबट्याला वाचवलं...

निफाडच्या तामसवाडी गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात वनविभागाच्या रेस्क्यू टीमला शनिवारी यश आले. २० तासांहून अधिक काळ विहिरीत अडकून पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात रेस्क्यू टीमला यश आल्याने वन्यजीव प्रेमींनी समाधान व्यक्त केलंय..

Nov 22, 2015, 09:45 AM IST

कुंभमेळा संपला; नाशिकमध्ये खून, घरफोड्या, मारामाऱ्यांना ऊत

कुंभमेळा संपला; नाशिकमध्ये खून, घरफोड्या, मारामाऱ्यांना ऊत

Nov 21, 2015, 11:11 PM IST

नाशिकनं गिरीश महाजनांना दाखवले काळे झेंडे

नाशिकनं गिरीश महाजनांना दाखवले काळे झेंडे

Nov 21, 2015, 11:06 PM IST