नाशिक

नाशिकमध्ये पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांची आत्महत्या

जळगावचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये पोलीस अधिक्षकांचं नाव घेतलं आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आठवडाभरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवनप्रवास संपविल्याने पोलीस दलाला हादरा बसलाय.

Oct 17, 2015, 11:29 AM IST

गाडी, वन बीएचके घर असेल तर केशरी रेशनकार्ड नाही

गाडी, वन बीएचके घर असेल तर केशरी रेशनकार्ड नाही

Oct 16, 2015, 09:30 PM IST

मुकणे धरणाचं पाणी नाशिकला केव्हा मिळणार?

मुकणे धरणाचं पाणी नाशिकला केव्हा मिळणार?

Oct 16, 2015, 09:29 PM IST

पाहा कोणाला आता केशरी शिधापत्रिकेचा लाभ मिळणार नाही

तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल, तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आता केशरी शिधापत्रिकेचा लाभ मिळणार नाही. पुरवठा विभाग या संदर्भात पुढच्या आठवड्यात एक सर्वेक्षण करत आहे. त्यात पात्र अपात्र लाभार्थींची नव्यानं यादी तयार करण्यात येत आहे. 

Oct 15, 2015, 09:27 PM IST

नाशिकचा 'विजयानंद सिनेमा' मोजतोय अखेरच्या घटका

नाशिकचा 'विजयानंद सिनेमा' मोजतोय अखेरच्या घटका

Oct 14, 2015, 10:06 PM IST

'झी मीडिया'चा वीज उधळपट्टीवर 'प्रकाश', प्रशासनाला जाग

'झी मीडिया'चा वीज उधळपट्टीवर 'प्रकाश', प्रशासनाला जाग

Oct 14, 2015, 10:04 PM IST

'पुराव्या'च्या उत्तरपत्रिकाच झाल्या गहाळ

'पुराव्या'च्या उत्तरपत्रिकाच झाल्या गहाळ

Oct 14, 2015, 10:01 PM IST

आदिवासी आश्रमशाळांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव, मुलाचा बळी

आदिवासी आश्रमशाळांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव, मुलाचा बळी

Oct 13, 2015, 09:05 PM IST

नाशिक जिल्हा बँक संचालकांची 'टूर टूर'

नाशिक जिल्हा बँक संचालकांची 'टूर टूर'

Oct 13, 2015, 09:05 PM IST