नाशिक

दारणा नदीला पूर, १४ गावांचा संपर्क तुटला

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने घोटी, इगतपुरी, त्रिंबक परिसराला चांगलंच झोडपलंय. समाधानाची बाब, म्हणजे धरणक्षेत्रात पाऊस पडल्याने धरणातही पाणीसाठा जलदगतीने वाढतोय. दारणा नदीला पूर आल्याने चौदा गावांचा संपर्क तुटलाय. 

Jun 23, 2015, 11:03 AM IST

मुंबईत विश्रांती, पुणे, नाशिक, विदर्भाकडे पावसाचा मोर्चा

राज्यातल्या जवळपास सर्व भागात आता पावसाला सुरूवात झालीय. मुंबईत गेले तीन दिवस कोसळणा-या पावसाने आज थोडी विश्रांती घेतली. पावसाने आता आपला मोर्चा नाशिक पुणे नागपूर या शहरांकडेही वळवलाय. काल पहाटेपासून पुण्यात कोसळत असलेल्या पावसाने जूनची सरासरी ओलांडलीय. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने 14 गावांची संपर्क तुटलाय. तर संपूर्ण विदर्भासह नागपूरमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावलीय. पावसाने शहरात एक बळी घेतलाय. 

Jun 22, 2015, 09:06 PM IST

राज्यात मुसळधार: पालघरमध्ये पूर, कर्जतमध्ये भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

राज्यभरात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. कर्जतच्या मोहाचीवाडी इथं घराची भिंत कोसळून ५ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. 

Jun 22, 2015, 09:05 AM IST

झी हेल्पलाईन : जेव्हा शेतीतली भरभराट ग्रामस्थांना खुपते

जेव्हा शेतीतली भरभराट ग्रामस्थांना खुपते

Jun 20, 2015, 10:55 PM IST

नाशिक जिल्ह्यातील धरणं बनतायत मृत्यूचे सापळे

नाशिक जिल्ह्यातील धरणं बनतायत मृत्यूचे सापळे

Jun 18, 2015, 10:47 PM IST