नाशिक

नाशिकमध्ये मान्सून कधी येणार?

नाशिकमध्ये मान्सून कधी येणार?

Jun 12, 2015, 10:09 PM IST

कपाट क्षेत्र बांधकाम घोटाळा, नाशिक नगररचना सहसंचालकांची बदली

इमारतींमध्ये नियमबाह्य कपाट क्षेत्र बांधकाम घोटाळा उघड करणाऱ्या नाशिकच्या नगररचना सहसंचालकांना बदलीला सामोरे जावे लागले आहे. मात्र शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे, कर्तव्यदक्ष सहसंचालकांची तक्रार केली. त्यानंतर त्यांची बदली झाली. 

Jun 11, 2015, 12:06 PM IST

मुंढे गावात घरात बिबट्या शिरला, ५ तासांनंतर बिबट्या जेरबंद

इगतपुरीजवळ एका घरात आज पहाटे बिबट्या शिरला होता. मुंढे गावात ही घटना घडलीय. तब्बल ५ दिवसांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलंय. 

Jun 8, 2015, 03:02 PM IST

सीसीटीव्ही: चोरट्यांनी केली चंदनाची चोरी, कालिका मंदिरातील प्रकार

नाशिक शहरातील चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नसून चोरट्यांनी आता मंदिरांनाही लक्ष करायला सुरवात केलीय. मुंबईनाका परिसरातील कालिकामाता मंदिराच्या आवारातील चंदनाच्या झाडाची पहाटे साडेपाच वाजता चोरी केलीय. 

Jun 3, 2015, 12:00 PM IST