नाशिक

नाशिक विभागाच्या आरटीओंना 'वाळू'ची नशा

(जयवंत पाटील, झी २४ तास ) मुंबई-आग्रा महामार्गावर कोकणगाव फाट्याजवळ, भीषण अपघातात ५  डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला. चुकीच्या दिशेने आलेल्या डंपरने डॉक्टरांच्या टवेरा गाडीला धडक दिल्याची माहिती आहे. यावरून नाशिक विभागातील आरटीओ आणि वाहतुकीच्या शिस्तीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

May 18, 2015, 10:04 AM IST

नाशकात बहिणीसोबत खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुरडीचं अपहरण

नाशिक जिल्ह्यात आणि शहर परिसरात गुन्हेगारीनं कळस गाठलाय. दिवसाढवळ्या एका चारवर्षांच्या चिमुरडीचं अपहरण झालंय. सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. अनेक तास उलटून गेले तरीही पोलिसांच्या हाती काही लागलेलं नाही. 

May 15, 2015, 06:29 PM IST

कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणेचं काय?

कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणेचं काय?

May 8, 2015, 09:27 PM IST

सावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी

सावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी 

May 8, 2015, 09:03 PM IST

सावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी

उन्हाळ्यात गारवा मिळावा यासाठी ताक,सरबत बरोबर टरबूज शहाळीची मागणी वाढते. नैसर्गिक शीतलता देणारे पदार्थ म्हणून या फळाकडे बघितले जाते. मात्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये हीच टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी पडतायेत. गेल्या दोन आठवड्यात चाळीस ते पन्नास मुलांना याची बाधा झालीये.

May 8, 2015, 04:12 PM IST

गंगापूर धरणात पाणी पण नळाला खडखडाट

गंगापूर धरणात पाणी पण नळाला खडखडाट

May 7, 2015, 09:34 PM IST