निवडणूक

भाजपच्या विजयावर राहुल गांधींचं ट्विट, मोदींचा रिप्लाय

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपचा विजय झाला आहे. भाजपच्या या विजयानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Mar 11, 2017, 05:56 PM IST

'इस थप्पड की गूंज लॉस अँजेलिस तक सुनाई दे रही है'

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर याच्या प्रतिक्रिया आता ट्विटरवरही उमटू लागल्या आहेत.

Mar 11, 2017, 05:39 PM IST

भारतीय राजकारणात मोदी-शहा युगाची सुरुवात

पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ५ राज्य़ांच्या निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. अमित शहा हे उत्तर प्रदेशच्या राजकारणात चाणक्य ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांनी भाजपसाठी नेतृत्व दिलं आणि या नेतृत्वाला ग्राऊंड लेवलवर यशस्वी अमित शहा यांनी केलं. त्यामुळे भारतीय राजकारणात मोदी-शहा युगाची सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल.

Mar 11, 2017, 04:08 PM IST

उत्तरप्रदेशात मोदींचा करिश्मा... भाजपला आजवरचं सर्वात मोठं यश

उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक 2017 मध्ये प्रचंड बहुमतानं विजय मिळवण्याच्या दृष्टीने भाजपची वाटचाल सुरू आहे. 

Mar 11, 2017, 10:58 AM IST

दिग्गज नेत्यांचं टेन्शन वाढलं, निकालाला उरले अवघे काही तास

गेल्या दोन महिन्यांपासून सा-या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे. 

Mar 10, 2017, 10:14 PM IST

पैसा जिंकला, काम हरलं - राज ठाकरे

'पैसा जिंकला, काम हरलं', असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं.

Mar 9, 2017, 08:22 PM IST

उत्तर प्रदेशात आज अखेरच्या टप्प्यातलं मतदान

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या सातव्या टप्प्यात आज मतदान होतंय. पूर्वकडच्या सात जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडतेय. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह सात जिल्हे आहेत.

Mar 8, 2017, 08:58 AM IST

'मोदी म्हातारे झाले, त्यांना आराम द्या'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता म्हातारे झाले आहेत, त्यांना आराम द्या आणि काँग्रेस समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशची सत्ता द्या, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे. 

Mar 6, 2017, 10:06 PM IST

मुंबईत भाजपने शिवसेनेला पाठिंबा देण्यामागची १० कारणे

भाजपने महापौर आणि सर्वच विषय समितीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपने अचानक असा निर्णय का घेतला याची चर्चा आहे. या १० कारणांमुळे भाजपच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला असावा.

Mar 5, 2017, 01:54 PM IST