निवडणूक की आंदोलन? सुकाणू समितीच्या नेत्यांमध्येच मतभेद
राज्य सरकारनं शनिवारी शेतक-यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर शेतकरी आंदोनलकर्त्यांच्या सुकाणू समितीची मुंबईत रविवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीनंतर सुकाणू समितीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत, सुकाणू समितीतल्या नेत्यांचे मतभेद समोर आले.
Jun 26, 2017, 10:27 AM ISTमध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या बैठतकीत पक्षातल्या प्रमुख नेत्यांना मध्यावधी निवडणुकांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या.
Jun 23, 2017, 10:33 PM ISTराष्ट्रपती निवडणूक : रामनाथ कोविंद आज दाखल करणार अर्ज
येत्या १७ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे.
Jun 23, 2017, 09:00 AM ISTराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रकाश आंबेडकरांचंही नाव चर्चेत
राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रकाश आंबेडकरांचंही नाव चर्चेत
Jun 22, 2017, 02:52 PM ISTराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रकाश आंबेडकरांचंही नाव चर्चेत
इकडे डाव्या पक्षांनी भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवण्याची तयारी सुरू केलीय.
Jun 22, 2017, 09:19 AM ISTराष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर
येत्या १७ जुलैला होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत चाललीय.
Jun 22, 2017, 09:03 AM ISTभाजप नेते-सोनियांच्या भेटीत राष्ट्रपतीपदाच्या नावावर चर्चा नाही
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भेटीगाठी सुरू झाल्यात. राजनाथ सिंग आणि व्यंकय्या नायडू हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली.
Jun 16, 2017, 08:49 PM ISTभाजप मध्यावधी निवडणुकांसाठी तयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2017, 09:03 PM ISTराष्ट्रपतीपदासाठी कोण कोण भरणार अर्ज?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होतेय.
Jun 14, 2017, 08:51 AM ISTराष्ट्रपती निवडणुकीसाठी अशी आहे मतांची आकडेवारी
राष्ट्रपती निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे.
Jun 7, 2017, 06:54 PM ISTराष्ट्रपती निवडणुकीची तारीख जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 06:51 PM ISTनिवडणूक आयोगानं केली राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर...
केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. १७ जुलैला मतदान होणार असून २० जुलैला मतमोजणी होणार आहे.
Jun 7, 2017, 05:44 PM ISTकर्जमाफीनंतर मध्यावधी निवडणुकीची चर्चा, मुनगंटीवार म्हणतात...
३१ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
Jun 6, 2017, 06:19 PM ISTतीन महापालिका निवडणुकांची उद्या मतमोजणी, उमेदवारांची धाकधूक वाढली
पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकांची मतमोजणी उद्या म्हणजेच शुक्रवारी होणार आहे.
May 25, 2017, 10:49 PM ISTपनवेलमध्ये महापालिकेची पहिली निवडणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 06:35 PM IST