निवडणूक

जैन धर्मगुरू आणि शिवसेनेचा बुरखा फाटला....

जैन धर्मगुरू नय पद्मसागर यांच्या वादग्रस्त व्हिडिओ क्लीपवरून भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

Aug 23, 2017, 06:04 PM IST

मीरा-भाईंदरचं मतदान संपलं, आता प्रतिक्षा निकालाची

मीरा भाईंदर महापालिकेच्या 95 जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं.

Aug 20, 2017, 07:50 PM IST

निवडणूक हरल्याने महिला उमेदवाराची आत्महत्या

पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. मात्र, या निवडणुकांमध्ये पराभव झाल्याने एका उमेदवाराने चक्क आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

Aug 18, 2017, 11:45 PM IST

'राजकीय पक्षांचा एककलमी कार्यक्रम - काहीही करून निवडणुका जिंकणं'

कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणे एवढा एककलमी कार्यक्रम राजकीय पक्ष राबवत असल्यानं देशात मुक्त निवडणुका घेणे कठीण होत असल्याचं परखड मत निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी व्यक्त केलंय. 

Aug 18, 2017, 03:54 PM IST

मिरा-भाईंदरची रणधुमाळी आज थंडावणार

मिरा - भाईंदर महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आज संपणार आहे. प्रचाराच्या तोफा संध्याकाळी पाच वाजता थंडावतील. 

Aug 18, 2017, 08:57 AM IST

मीरा-भाईंदरमध्ये श्रीमंती पाहूनच उमेदवारी

मीरा भाईंदरच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुक लढवत आहेत. 

Aug 13, 2017, 10:46 PM IST

गुजरातमध्ये अहमद पटेल, अमित शाह, स्मृती इराणी विजयी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीत बाजी मारली. तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपच्या अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला.

Aug 9, 2017, 06:29 AM IST

'क्रॉस व्होटिंग रद्द करण्यासाठी काँग्रेसची धावपळ'

गुजरात राज्यसभा निवडणुकीचा वाद अहमदाबादमधून आता थेट दिल्लीत पोहचलाय.

Aug 8, 2017, 09:18 PM IST

गुजरातच्या राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला धक्का देत पुन्हा एकदा भाजपला मदत करण्याचं ठरवलं आहे.

Aug 7, 2017, 10:36 PM IST

राष्ट्रवादीच्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार!

राष्ट्रवादी काँग्रेसनं टाकलेल्या नव्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार आहे.

Aug 7, 2017, 04:12 PM IST