निवडणूक

नांदेड निकाल : जनतेनं काँग्रेसला स्वीकारलं की भाजपला नाकारलं?

सातत्यानं पराभवाच चव चाखाव्या लागलेल्या काँग्रेसला अशोक चव्हाणांनी नांदेड महापालिकेच्या रुपानं फार मोठी विजयी भेट दिलीय. या वियजामुळं अशोक चव्हाणांचं राज्यपातळीवरील नेतृत्व बळकट झालं असलं तरी काँग्रसलाही या निकालानं फार मोठं नैतिक बळ दिलंय. हा अशोक चव्हाणांवर दाखवलेला विश्वास आहे की वाढलेली माहागाई आणि गायब झालेल्या विकासाच्या विरोधात दिलेला कौल आहे? 

Oct 12, 2017, 07:12 PM IST

नांदेड | महापालिकेमध्ये पुन्हा 'अशोक'पर्व

Nanded Ashok Chavan Win gave Congress A Ray of Hope After Loosing Elections

Oct 12, 2017, 07:05 PM IST

गुजरात-हिमाचल निवडणुकांची आज घोषणेची शक्यता

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. 

Oct 12, 2017, 03:05 PM IST

नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी आज मतदान

 नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी थोड्याच वेळात मतदान होत आहे. ८१ जागांसाठी ५७८ उमेदवार रिंगणात असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Oct 11, 2017, 08:21 AM IST

'अदृष्यं हात शरद पवार-काँग्रेसचे'

भाजपचं सरकार पाच वर्ष पूर्ण करेल कारण अदृष्यं हात हे सरकार वाचवतील, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

Oct 8, 2017, 08:24 PM IST

सरपंचपदासाठी थेट निवडणूक, पहिल्या टप्प्यात शांततेत मतदान

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं. 

Oct 7, 2017, 07:08 PM IST

राज्यातील ७५०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील साडे सात हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली.

Oct 7, 2017, 08:05 AM IST

येथे उमेदवार ६ पण, मतदारच नाहीत 'सरकार'

नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा ग्रामपंचायतीचा निवडणूक प्रचार सध्या सुरू आहे, मात्र यात प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने निवडणूक एक गंमत झाली आहे. 

Oct 6, 2017, 01:25 PM IST

MIMच्या प्रदेशाध्यक्षासह ११ जणांना अटक

एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.  

Oct 3, 2017, 11:35 AM IST

रायगडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी मतदार यादीतून नाव गायब

रायगडमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणूकीची धूम सुरु आहे. रायगड जिल्हायाच्या पेण तालुक्यातील मुंढाणी ग्रामपंचायतीमधील बाराशेहून अधिक मतदारांची नावं निवडणुकीच्या आधी अचानक मतदार यादीतून गायब झालीत. त्यामुळे ग्रामस्थ‍ हैराण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेबाबतच संशय व्यक्त होतोय.

Oct 2, 2017, 10:52 PM IST

तिसरे अपत्य असणारे जोडपे सरकारी नोकरीस अपात्र; निवडणुकीतूनही बाद

'दोघात तिसरा आता सगळं विसरा' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. पण, ही म्हण तुम्हाला आता काहीसा बदल करून 'दोघात तिसरा सरकारी नोकरी विसरा', अशी ऐकावी लागणार आहे. कारण, आसाम सरकारने तसा नावा कायदाच केला आहे.

Sep 19, 2017, 03:04 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : दुसऱ्या टप्प्यातील मतदान तारखेत बदल

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात  बदल करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता १४  ऐवजी १६ ऑक्टोबर२०१७  रोजी होणार आहे. तर मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

Sep 13, 2017, 08:00 PM IST