पवारांच्या घड्याळाचे काटे यावेळी योग्य दिशेला फिरणार?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळं दिल्लीतलं राजकीय वातावरण तापू लागलंय.
Apr 27, 2017, 07:51 PM ISTराज्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, 27 मे रोजी मतदान
राज्यातील विविध 14 जिल्ह्यांतील 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 2 हजार 440 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 909 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी 27 मे 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे केली.
Apr 27, 2017, 06:47 PM ISTराष्ट्रपती निवडणूक... आणि पवारांची कबुली!
राष्ट्रपती निवडणुकीत उभं राहण्याइतपत आपलं राजकीय बळ नसल्याची कबुली, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
Apr 25, 2017, 08:48 AM ISTतीन महापालिका निवडणुकीत कोणी काय कमावलं? काय गमावलं?
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं सुरू केलेली विजयाची घौडदौड याही निवडणुकीत पहायला मिळाली.
Apr 22, 2017, 04:40 PM ISTपरभणीत काँग्रेसची सत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2017, 05:34 PM ISTपरभणीत राष्ट्रवादीला काँग्रेसकडून दे धक्का, शिवसेना-भाजप सात-सात
महापालिकेच्या ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पुणे, पिंपरी-चिंचवड गमावल्यानंतर आता परभणीतील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर होते. येथे मित्रपक्ष काँग्रेसने सत्ता काबीज केली.
Apr 21, 2017, 02:43 PM ISTचंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता
चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवलं आहे. काँग्रेसनं माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली पण त्यांना फारसं यश मिळवता आलेलं नाही.
Apr 21, 2017, 01:39 PM ISTदिल्ली महापालिका निवडणुकीत मराठी मुलगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 03:13 PM ISTलोकसभा निवडणुकीआधी भाजप सरकार करणार मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण
राज्यातील सर्व मोठे रस्ते प्रकल्प जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवून भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
Apr 17, 2017, 04:25 PM ISTउमेदवारांची संपूर्ण माहिती मतदारांना मिळणार मोबाईलवर
राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी अॅण्ड्रोईड अॅप्लिकेशन तयार केलं आहे. या अप्लिकेशनच नाव ट्रू अॅप ( TRUE APP ) आहे.
Apr 14, 2017, 10:08 AM ISTबाजार समिती निवडणूक कायद्यात बदल करणार
बाजार समिती निवडणूक कायद्यात बदल करणार
Apr 11, 2017, 09:07 PM ISTलोकसभा २०१९ : मोदींच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना निवडणूक लढणार
'एनडीए'तील घटकपक्षांनी २०१९ सालची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वाखाली लढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
Apr 11, 2017, 01:35 PM ISTभाजप होतंय निवडणुकीसाठी सज्ज!
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्यावर आणि मध्यवर्ती निवडणुकांच्या पार्शवभूमीवर भाजपाने पुन्हा निवडणूक तयारीसाठी कंबर कसली आहे.
Apr 7, 2017, 10:45 AM ISTचंद्रपूर मनपाच्या निवडणुकीत बंडखोरी, काँग्रेसमध्ये सर्वाधिक लागण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2017, 08:41 PM IST