सावधान! लहान मुलांना सांभाळा, 'या' शहरात मुलांना न्यूमोनियाची लागण
Pneumonia in Children : हवामान बदलाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मात्र यात जंतूसंसर्गाचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या आणि सर्दी, खोकल्यासह तापाची लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Feb 26, 2024, 03:35 PM ISTहवेतील प्रदूषण, आपल्या मुलांना न्यूमोनियापासून सांभाळा
लहान मुलांमधील न्यूमोनियाचे ( pneumonia) प्रमाण यंदा ३० टक्क्यांनी वाढले आहे. न्यूमोनियाचा ( pneumonia) त्रास प्रौढांपेक्षा लहान मुलांना अधिक होतो. त्याचे मुख्य कारण..
Dec 17, 2020, 05:43 PM ISTदिलीपकुमार न्यूमोनियामुळं लीलावतीत भर्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2014, 09:42 AM ISTज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार न्यूमोनियामुळं लीलावतीत भर्ती
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार न्यूमोनियामुळं आजारी असून त्यांना शनिवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांना कफ आणि थंडीचा त्रस होतोय.
Dec 7, 2014, 09:10 AM IST