पंढरपुरात तीन लाख भाविक
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तीचा मळा फुललाय. 3 लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत. विठुरायाच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांनी रांगा लावल्यायेत. अवघी पंढरी पांडुरंगमय झालीय.
Nov 25, 2012, 11:04 AM ISTकार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तीचा मळा फुललाय. 3 लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत. विठुरायाच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांनी रांगा लावल्यायेत. अवघी पंढरी पांडुरंगमय झालीय.
Nov 25, 2012, 11:04 AM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.