पतंगराव

पतंगराव आणि आमदार पवार यांच्यात खडाजंगी

सांगली जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत गोंधळ झाला आहे. पालकमंत्री पतंगराव कदम आणि आमदार संभाजी पवार यांच्यात खडाजंगी झाली.

May 14, 2013, 01:46 PM IST