पत्नी रितिका

'हिटमॅन'ने रोहितने पत्नी रितिकाला दिल्या 'बर्थ डे' च्या शुभेच्छा

टीम इंडियाचा विद्यमान कॅप्टन रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह हाचा आज वाढदिवस आहे. २१ डिसेंबर १९८७ ला तिचा जन्म झाला. रोहितने आपल्या बायकोला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

Dec 21, 2017, 02:48 PM IST