महाराष्ट्र हादरला! शाळेच्या टॉयलेटमध्येच बालवाडीत शिकणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार
परभणीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बालवाडीत शिकणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला आहे.
Oct 8, 2024, 03:52 PM ISTपाऊस, परभणी अन् प्रचार... पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरण
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या प्रचारसभांच्या या रणधुमाळीत उद्धव ठाकरे यांनी नुकतीच परभणी येथे भर पावसात सभा घेतली.
Apr 24, 2024, 07:40 AM IST
महाराष्ट्रातील 400 वर्ष जुनी परंपरा! 70 क्विंटल वांग्याच्या भाजी, हजारो भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ
निवडणुकीच्या धामधुमीत ही गावकऱ्यांनी चारशे वर्ष जुनी परंपरा पाळली आहे. आहेरवाडीत 70 क्विंटल वांग्याच्या भाजीचा प्रसाद तयार करण्यात आला. हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
Apr 21, 2024, 08:29 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात महागडा आंबा; परभणीच्या दोन लाखाच्या आंब्याने कोकणच्या हापूसलाही मागे टाकले
परभणीतील प्रयोगशीत शेतकऱ्याने महागड्या आंब्याची लागवड केली आहे. या शेतकऱ्याने पिकलेल्या आंब्याची किंमत दोन लाख रुपये प्रति किलो इतकी आहे.
Feb 21, 2024, 09:15 PM ISTमी जिवंत आहे... गळ्यात पाट्या बांधून मजूर आले कार्यालयात; जिवंत मजुरांना दाखवले मृत
सोमवारी शेतकरी शेतमजूर पंचायत संघटनेचे जेष्ठ नेते बळवंत मोरे, शेतकरी जेष्ठ नेते सुभाष लोमटे, कॉम्रेड साथी रामराव जाधव आणि शिवसेना आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वात मी जिवंत आहे. मेल्याचे प्रमाणपत्र द्या असे गळ्यात फलक लटकवून येत कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
Sep 18, 2023, 11:47 PM IST60 हजारासाठी लाखमोलाचा जीव दिला; असं कुठल्याच विवाहितेसोबत घडू नये
Parbhani Suicide News: परभणी येथे एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. 60 हजार रुपयांसाठी तिच्यावर दबाव आणला जात होता.
Jul 18, 2023, 06:47 PM ISTतलावाचा गाळ उपसताना परभणीत सापडली प्राचीन शिल्प, शिलालेख आणि बुद्ध मूर्ती
तलावातील गाळ काढताना इतिहासात दडलेली अनेक रहस्य समोर आली आहे. तलावातील गाळ काढताना प्राचीन मूर्ती आणि शिलालेख सापडले आहेत.
Jun 19, 2023, 04:03 PM ISTशोभायात्रेत पोलिसांनी डीजे लावू दिला नाही, दोन तरुणांनी थेट विषारी औषधाची बाटलीच तोंडाला लावली
रामनवमीनित्ताने परभणीत शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत पोलिसांनी डीज लावण्यास मनाई केल्याने दोन तरुणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. दोनही तरुणांना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे.
Mar 30, 2023, 10:39 PM ISTMaharashtra Weather: गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले, मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघताय ना?
Maharashtra Unseasonal Rains: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडलेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय.
Mar 18, 2023, 10:41 PM ISTदुचाकी चालवताना रिल्स बनवत होते, समोर वाहन आलं आणि... दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
परभणीतल्या घटनेने जिल्ह्यावर शोककळा, प्रजासत्ताक दिनासाठी चार विद्यार्थी एकाच दुचाकीवरुन शाळेत जात होते, पण रिल्स बनवण्याचा नादात भीषण अपघात झाला
Jan 27, 2023, 02:44 PM ISTWeather Update : थंडी वाढतीये...काळजी घ्या, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यात येणार थंडीची लाट!
Maharastra Weather Update: येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा दिलाय.
Jan 9, 2023, 08:50 PM ISTCold Temperature: गुलाबी थंडीची सुरूवात; 'या' जिल्ह्यात 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद
Cold Temperature: महाराष्ट्रात सगळीकडेच (Cold Weather in Maharashtra) थंडीची जोरदार सुरूवात झाली असून परभणी (Parbhani), धुळेसारख्या (Dhule) जिल्ह्यांमध्ये थंडीची जोरात सुरूवात झाल्याची पाहायला मिळाली आहे. सध्या या थंडीनं लोकांची त्रेधातिरपिट सुरू केली आहे. तर गोंदिया (Gondia) हा जिल्हा सगळ्यात थंड निघाला आहे.
Dec 10, 2022, 09:18 AM ISTCold Wave : अरेच्चा! मनालीहून राज्याच्या 'या' भागात जास्त थंडी; तापमानातील फरक मोठा
Maharashtra Weather : महाराष्ट्रात दीर्घकाळ मुक्कामी असणारा पाऊस आता कुठच्या कुठे पळाला आणि राज्यात हळुहळू हिवाळ्यानं (Winters in maharashtra) जोर धरला. दिवाळीच्या दिवसांपासून सुरु झालेली ही थंडी आता चांगलीच जोर पकडताना दिसत आहे
Nov 21, 2022, 10:36 AM ISTपरभणी | वाळू माफियांशी संबंध ठेवणं पोलिसांना पडलं महागात
परभणी | वाळू माफियांशी संबंध ठेवणं पोलिसांना पडलं महागात
Feb 2, 2021, 09:25 PM ISTग्रामपंचायत निवडणूक : मतदान केंद्रावर हाणामारी, पोलिसांकडून लाठीचार्ज
ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat elections) मतदानाच्या पूर्व संध्येला दोन ठिकाणी गालबोट लागले.
Jan 15, 2021, 09:29 PM IST