भाजपने दिला गुंडाला पक्षात प्रवेश
गुन्हेगारी पार्श्वभूभी असलेला अपक्ष नगरसेवक पवन पवारला भाजपमध्ये पक्षात घेवून पवित्र केले आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Aug 20, 2016, 11:53 PM ISTपवन पवाराचा भाजपमध्ये प्रवेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2016, 11:01 PM ISTपवन पवार यांना न्यायालयीन कोठडी
नाशिकरोड प्रभाग सभापती पवन पवार यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अपक्ष नगरसेवक आणि सभापती पवार यांच्यासह पाच जनावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात खंडणीच्या गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Feb 26, 2013, 09:04 PM IST