पाऊस

'१८ - १९ ऑगस्टला पाऊस सक्रीय होणार'

'१८ - १९ ऑगस्टला पाऊस सक्रीय होणार'

Aug 16, 2017, 02:49 PM IST

मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता

गेल्या तीन आठवड्यांपासून राज्याकडे पाठ फिरवलेला पाऊस या आठवड्याच्या अखेरीस सक्रीय होणार असल्याचा अंदाज कुलाबा वेध शाळेनं वर्तवलाय. 

Aug 16, 2017, 11:07 AM IST

चंद्रपुरात आतापर्यंत केवळ ३० टक्केच पाऊस

चंद्रपूर जिल्हा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आत्तापर्यंत केवळ 30 टक्के पाऊस पडलाय. त्यामुळे सगळेच जण पावसासाठी धावा करतायत. 

Aug 14, 2017, 05:34 PM IST

आसाम, बिहारमध्ये पुराचे मोठे नुकसान, ११० जणांचा मृत्यू तर २२ लाख बेघर

आसाम आणि बिहारच्या काही भागांत पूरस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे.  राज्यातील विविध राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर पुराची स्थिती आहे. ११० जणांचा मृत्यू झालाय. तर २२ लाख लोक बेघर झालेत.

Aug 14, 2017, 01:43 PM IST

मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या छायेत, ४८ दिवसांपासून पावसाची दडी

मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या छायेत आहे. ४८ दिवसांपासून पावसानं दडी मारल्याने दुष्काळाचे संकट ओढवले आहे.  

Aug 11, 2017, 01:03 PM IST

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

भंडारा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याचा मार्गावर आहे. 

Aug 7, 2017, 08:23 PM IST

गोंदिया जिल्ह्यात १५ दिवसांपासून पाऊस नाही, शेतकरी चिंतेत

ऑगस्टचा पहिला आठवडा उजाडला तरीही पूर्व विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून वरुणराजाची आतुरतेने वाट पाहतोय.

Aug 6, 2017, 08:16 PM IST

खान्देश, विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अभाव

 महिन्यात सरासरी इतका पाऊस पडला असला तरी दोन पावसामधील खंड पिकांना मारक ठरतो आहे.

Aug 3, 2017, 10:10 PM IST