बॅंक कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ, दोन शनिवारी पूर्णवेळ कामकाज
लाखो बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा तिढा सुटला असून भरघोस पगारवाढ होणार आहे. तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बॅंका बंद राहणार असून पहिल्या आणि तसऱ्या शनिवारी बॅंक पूर्णवेळ सुरु राहणार आहे.
Feb 24, 2015, 02:40 PM IST