पायऱ्या

स्वर्गात जाणाऱ्या 'हायकू स्टेअर्स' लवकरच होणार इतिहासजमा!

स्वर्गाच्या जवळपास जाणाऱ्या पायऱ्यांची संख्या जवळपास ३ हजार ९२२ एवढी आहे

Oct 31, 2019, 11:21 AM IST
Mumbai Demolish Mantralaya Front Step BY JCB PT1M20S

मुंबई । मंत्रालयासमोरील पायर्‍या जेसीबीने उखडल्यात, लाखोंचा खर्च पाण्यात

मंत्रालयासमोर कोणत्याही नियोजनाअभावी बांधण्यात आलेल्या पायर्‍या आज जेसीबी लावून तोडण्यात आल्या. मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर या पायर्‍या बांधण्यात आल्या होत्या. मात्र त्याचा कधीही वापर झाला नाही. लांबसडक असलेल्या या पायर्‍या बांधण्यासाठी जनतेच्या करातील लाखो रुपये खर्च झाले आहेत.

May 4, 2019, 10:25 PM IST

निसर्गाचा चमत्कार, हे दृश्य पाहून तुम्ही व्हाल अचंबित

 या चक्रीवादळात धरणातलं पाणी अक्षरशः हवेत खेचलं गेलं आणि  हवेतच पाण्याचा एक सुंदर भोवरा तयार झाला.

Jun 9, 2018, 06:59 PM IST

झी २४ तास इम्पॅक्ट : मंत्रालयाच्या पायऱ्या सामन्यांसाठी खुल्या

मंत्रालयाच्या पायऱ्या सामन्यांसाठी खुल्या

Jul 20, 2017, 02:23 PM IST

कर्ज मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा बँकेच्या पायऱ्यांवरच ठिय्या

कर्ज मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा बँकेच्या पायऱ्यांवरच ठिय्या

May 31, 2016, 09:07 PM IST

डोळ्याचा पारणं फेडणारा हरिहरगड

शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले बांधलीत. त्याच्या गड किल्यांची रचना अतिशय बुद्धीकौशल्याने केलेली असायची. महाराष्ट्राची आणखी एक ओळख म्हणून गड-किल्ल्यांना देखील तेवढंच महत्त्व आहे. असाच एक किल्ला आहे ज्याचं आकर्षण ठरतं ते त्याच्या पायऱ्या.

Feb 12, 2016, 08:17 AM IST

आता, पायऱ्या चढण्यासाठी वापरता येणार 'वॉकर'...

ज्या व्यक्तींना पायाने व्यवस्थित चालता येत नाही किंवा जे वॉकरचा उपयोग करतात अशांसाठी एक गुड न्यूज आहे... आता पायऱ्यांवर अॅडजस्ट होणारा वॉकर लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. बिहारच्या शालिनी कुमार या बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं हे वॉकर तयार केलंय.

Apr 6, 2015, 05:17 PM IST