मुंबई | पालिका रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा
मुंबई | पालिका रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा
Mumbai Mahapalika Black Listed Five Medicine Making Company
विक्रोळीतील पालिकेच्या रुग्णालयाच्या दूरवस्थेमुळे नर्सेस संपावर
महात्मा फुले महापालिका रुग्णालयातील नर्सेस संपावर गेल्या आहेत. रुग्णालयाच्या दूरवस्थेमुळे या रुग्णालयातल्या 56 नर्सेसनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे.
Jul 19, 2017, 04:06 PM ISTपालिका रुग्णालयातील परिचारिकांचा पिंगा डान्स व्हायरल
मुंबई पालिकेच्या रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात कमर्चा-यांनी केलेल्या पिंगा डान्सचा व्हीडिओ व्हायरल झालाय.
May 11, 2016, 11:46 AM ISTपालिकेच्या रुग्णालयात परिचारिकांचा पिंगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2016, 11:31 AM ISTमुंबई पालिका रुग्णालयात ४५० बेडस् वाढविणार
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी) मुंबईकरांसाठी दसरा भेट दिलीय. केईएम, सायन आणि नायर या तिन्ही मोठ्या रूग्णालयात प्रत्येकी ४५० बेडस् वाढण्यात येणार आहेत.
Oct 23, 2015, 10:47 AM IST