पुणेकरांवर दुहेरी संकट! झिका व्हायरससोबत डेंग्यूचा कहर; धक्कादायक आकडेवारी समोर
Zika Virus and Dengue Cases in Pune: पुणेकरांसाठी चिंतेची बाब आहे. झिका पाठापोठात आता डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढ असल्याने आरोग्य विभागावर दुहेरी संकट कोसळलंय.
Jul 15, 2024, 10:01 AM ISTपावसाळ्यात आजारापासून वाचायचे असेल, तर या गोष्टींचा आहारात समावेश करा
उन्हाळ्यानंतर पावसाळा सगळ्यांसाठी आनंद घेऊन येतो. परंतू, पावसाळ्यात अनेक आजारांना आमंत्रण देखील असतं. पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते.
Jul 4, 2019, 08:41 PM IST