पीकविमा

शिंदे सरकारचं बळीराजाला दिवाळी गिफ्ट, राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना मिळणार 'हा' लाभ

पहिल्या टप्प्यात राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये अग्रिम पिकविमा होणार वितरित होणार असून विमा कंपन्यांच्या अपिलांवर निकाल आल्यानंतर रकमेत आणि लाभार्थी संख्येत होणार मोठी वाढ करण्यात येणार आहे. 

Nov 8, 2023, 02:03 PM IST

पीक विम्यात भ्रष्टाचाराच सेतू! नाव शेतकऱ्याचं, बँक खातं सेतू चालकाचं... पाहा कसं लुबाडलं जातंय

पीक विमाच्या नावानं शेतकऱ्यांना लुबाडलं जातंय. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आलीय. मात्र सेतू चालक शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना गंडा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पीक विम्यातला भ्रष्टाचाराचा सेतू ठरलेल्या या केंद्रांचा भांडाफोड करणारा हा रिपोर्ट.... 

Aug 9, 2023, 09:57 PM IST

शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या पैशांवर दरोडा... लुटीची धक्कादायक मोडस ऑपरेंडी

एकीकडे एक रूपयात पीक विमा देऊन शेतकऱ्यांच्या खांद्यावरचं मोठं ओझं कमी केल्याचा दावा सरकार करतंय. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम परस्पर लाटली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. बोगस सह्या करून पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी कशी लूट करतायत, यावर झी 24 इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट..

Jul 22, 2023, 02:37 PM IST

एका शेतकऱ्याला 26 हजार तर दुसऱ्याला फक्त 173 रुपये; पिकविमा कंपनीचा भोंगळ कारभार उघड

 यापूर्वी देखील 'झी २४ तास'कडून पीकविमा घोटाळ्याचा पर्दाफाश झाला होता .रियालिटी चेकमध्ये विमा उतरवलेल्या फळबागांचा शेतात पत्ताच नसल्याचं धक्कादायक वास्तव उघड झाले होते. 

Jun 5, 2023, 07:12 PM IST
Yavatmal IFCO Tokya Crop Insurance Officer Assaulted By Shivsena At Javab Do Andolan PT3M48S

यवतमाळ | पीकविमा कंपनी व्यवस्थापकाला सेनेकडून मारहाण

यवतमाळ | पीकविमा कंपनी व्यवस्थापकाला सेनेकडून मारहाण

Dec 28, 2020, 07:25 PM IST

पर्दाफाश! पीकविम्याच्या ७/१२ उतारासाठी तलाठी मागताय पैसे

पीकविम्याचा अर्ज भरण्यासाठी शेतक-यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागत असताना आता अर्ज भरण्यासाठी पैसेही मोजावे लागत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये पीकविम्यासाठी लागणा-या सात बाराचा उतारा देण्यासाठी तलाठी शेतक-यांकडून चक्क पैसे घेत असल्याचा पर्दाफाश झाला आहे. तसंच पीक विम्याच्या अर्जावर सही करण्यासाठीही तलाठी चिरीमीरीची मागणी करत आहेत.

Aug 2, 2017, 09:59 AM IST

पीकविम्याच्या मुदतवाढीवरून राज्य आणि केंद्र सरकारची टोलवाटोलवी

पीकविम्याची मुदत वाढवली नाही तर दिल्लीला जाऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

Jul 31, 2017, 05:31 PM IST