पुण्याच्या जिल्हाधिका-यांचा सनबर्नच्या आयोजकांना झटका
वादात सापडलेल्या पुण्यातल्या सनबर्न पार्टीच्या अडचणी आणखीनं वाढल्या आहेत. पुणे जिल्हाधिका-यांनी सनबर्नच्या आयोजकांना झटका दिला आहे. आयोजकांना 12 प्रकारच्या एनओसी सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयानं दिले आहेत.
Dec 27, 2016, 06:21 PM ISTप्रतिभा पाटील, विलासराव यांचे भूखंड वादात
बड्या राजकीय नेत्यांच्या संस्थांना दिलेले भूखंड परत का घेण्यात येऊ नयेत, असा सवाल पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी या संस्थाना पाठवलेल्या नोटिसांमध्ये विचारला आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, जयंत पाटील यांच्याशी संबंधित या संस्था आहेत.
Jun 12, 2012, 05:22 PM IST