'श्रीष' चौकशीच्या फेऱ्यात...
ठाण्यातील ‘श्रीष’ गृहनिर्माण संस्थेतील काही बंगल्यांच्या पुनर्बांधणीच्या कामावरुन संस्था आणि बिल्डर यांच्यात वाद सुरु आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश नगरविकास खात्याला दिलाय.
May 18, 2012, 07:09 PM IST"खाली हाथ आये"
ऋषी देसाई
फेसबूकवरचं फार्मव्हिलेवरच्या शेत जळतंय म्हणून लवकर ऑफीस गाठून नेट चालू करुन पाणी घालणारी आम्ही माणसे, ज्या महाराष्ट्रात राहतोय त्याच महाराष्ट्रातील निम्याहून जास्त शेत आज पाण्याअभावी सुकून गेलय, पीकं जळून गेलीयत,
मुख्यमंत्र्यांचे पवारांना टोले...
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेला कलह वाढतच चालल्याचं दिसतंय. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शऱद पवार यांचे नाव न घेता टोले लागवले.
May 14, 2012, 07:35 PM ISTशिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचं प्रकाशन
१६४६ ते १६७९ या कालावधीत शिवाजी महाराजांनी मोडी लिपीत लिहिलेल्या २८ मूळ पत्रांचं देवनागरी लिपीत भाषांतर करण्यात आलंय. या पत्रांच्या भाषांतरामुळं ती इतिहास संशोधकांना आणि सर्वसामान्य नागरिकांनीही समजू शकणार आहेत.
Apr 6, 2012, 11:13 AM ISTमुख्यमंत्र्यांचा मनसे, सेनेला टोला
केवळ दुकानांवरील मराठी पाट्या मराठीत लिहून भाषा टिकवता येत नाही, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज शिवसेना आणि मनसेला लगावला.
Feb 27, 2012, 10:36 PM ISTउद्धवच 'अजित' की 'पृथ्वीं'चे राज ?
महापालिकांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
Feb 15, 2012, 02:41 PM ISTएमएमआरडीएचा सायकल ट्रॅक... कशासाठी ?
साडेसहा कोटी रुपये खर्चुन बांधण्य़ात आलेल्या या सायकल ट्रॅकवर एकही सायकल धावलेली नाही. एमएमआरडीएनं मोठा गाजावाजा करीत हा ट्रॅक बांधला. मात्र त्याचा कोणताही उपयोग होत नसल्याचं उघ़ड झालं आहे.
Jan 14, 2012, 08:50 PM ISTकिस्सा मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट पत्राचा
बी जे मार्केटमध्ये एक रुपये चौरस फुटानं दोन हॉल्स भाड्यानं देण्यासंदर्भात एक प्रस्ताव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं जळगाव महापालिकेला पाठवला. मात्र हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री कार्यालयातून 16 नोव्हेंबरला चक्क मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसह आदेशाचं एक पत्र आयुक्तांना आलं.
Dec 16, 2011, 12:56 PM ISTनिवडणुकीची धुमशान
राज्यात नगरपालिका निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि विरोधकांनी मरगळ झटकली. कारण वाढती महागाई, अण्णा फॅक्टर यामुळे कॉंग्रेस आघाडी बॅकफूटवर जाणार अस वाटत होतं. पण आता निवडणूक निकालानंतर वेगळं चित्र समोर आलं.
Dec 15, 2011, 11:24 AM ISTअजित पवारांचे मुख्यमंत्री 'टार्गेट'
'ज्यांना नगरपालिकेची माहिती नाही, त्यांनी नगरपालिकेचा विकास करण्याची भाषा करु नये' असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता लगावला.
Dec 9, 2011, 11:09 AM ISTराणेंच्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांकडून समर्थन
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर भाजप तसंच एनजीओकडून सुपारी घेतल्याच्या नारायण राणेंनी केलेल्या आरोपाचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी समर्थन केलंय. काँग्रेसला विरोध आणि एका 'विशिष्ट पक्षाला फायदा' असं अण्णा वागत असल्याचा दावा केलाय.
Dec 5, 2011, 02:50 AM ISTकापूस दरवाढीवर अजून तोडगा नाहीच!
कापसाच्या प्रश्नावर आता बैठकांवर बैठका होत आहेत. तरी या बैठकीतून तोडगा निघणार का, असा प्रश्न आहे. चार वाजता कॅबिनेटची बैठक होत आहे. त्यामध्ये कापसावर खल होणार आहे.
Nov 23, 2011, 10:46 AM ISTमुंबई उपनगरांसाठी जादा .३३ एफएसआय
दोन वर्षांपासून रखडलेला मुंबई उपनगरांसाठी जादा .३३ एफएसआय देण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतला.
Nov 5, 2011, 01:25 PM ISTमुख्यमंत्र्यांना 'लवासा', वाटे हवा हवासा !
'लवासा' ने पर्यावरणासंदर्भात केलेल्या चुकांबद्दल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घातलेल्या अटींची जर 'लावासा'ने पुर्तता पहिल्या टप्प्याला परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पर्यावरण मंत्रालयाला केली आहे.
Nov 4, 2011, 05:54 PM IST