पेपर

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमध्ये अजून एक घोटाळा समोर आलाय. महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेला वॉटरमार्क उलटा छापल्याने कोट्यवधी रूपये किंमतीचा पेपर अक्षरशः जाळून टाकण्यात आलाय. कुणालाही समजू नये म्हणून प्रेसच्या आवारात खड्डा करून हे कृत्य करण्यात आलं असा आरोप माजी सचिवांनी केलाय. या प्रकऱणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबीत आणि सहा कर्मचाऱ्य़ांना नोटीस देण्यात आलीय.

Jan 19, 2016, 09:04 AM IST

राहुल गांधींच्या आक्रमक भाषणाचा रोमन 'कच्चाचिठ्ठा' बाहेर!

बुधवारी, लोकसभेमध्ये सुषमा स्वराज यांच्या उत्तरानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केलं. भाषणांच्या यादीत नाव नसताना उत्फूर्तपणे केलेल्या या भाषणाची वाहवादेखील झाली. मात्र, गांधींचा हा आवेश पोकळ असल्याचंच पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. 

Aug 13, 2015, 12:16 PM IST

बेल्हेकर सरांचा प्रताप : नववीचे विद्यार्थी तपासतायत दहावीचे पेपर

नववीचे विद्यार्थी तपासतायत दहावीचे पेपर

Mar 25, 2015, 09:50 PM IST

संपकरी प्राध्यापकांचा पेपर तपासण्याला विरोध

संपकरी प्राध्यापकांनी आणखी एक नवी आडमुठी भूमिका घेतले आहे. प्राध्यापकांनी आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी थेट पदवीचे पेपर तपासण्यास नकार दिला आहे.

Apr 8, 2013, 07:44 PM IST