पोलिओ

 Pandharpur A Piece Of Plastic Went Into Stomach While Being Vaccinated Against Polio PT3M14S

पंढरपूर | पोलिओची लस देताना प्लास्टिकचा तुकडा गेला मुलाच्या पोटात

पंढरपूर | पोलिओची लस देताना प्लास्टिकचा तुकडा गेला मुलाच्या पोटात

Feb 1, 2021, 09:15 PM IST
 Mira Bhayander Palika Storage Polio Doses In Bathroom PT3M43S

मुंबई | शौचालायात पोलिओच्या लसीची साठवण

मुंबई | शौचालायात पोलिओच्या लसीची साठवण

Jan 16, 2021, 11:00 AM IST

धक्कादायक! पोलिओ व्हॅक्सिनसाठी पाकीस्तानमध्ये गोळीबार, पोलिसाचा मृत्यू

पाकिस्तानात (Pakistan) एक धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानात पोलिओ लस (polio vaccine) पथकावर अंदाधुंद गोळीबार (attacks on polio vaccination teams ) करण्यात आला आहे. 

Jan 14, 2021, 09:42 PM IST

पोलिओ लसींमध्ये व्हायरस आढळल्याने पुन्हा पोलिओ संकट

पोलिओ व्हायरस आढळल्याने देशावर पुन्हा पोलिओ संकट कोसळण्याची दाट शक्यता आहे.  

Sep 29, 2018, 11:17 PM IST

पोलिओमुक्त देशात 18 वर्षांनी परतला 'पोलिओ'

18 वर्षांपूर्वी पोलिओमुक्त घोषित केलेल्या पापुआ न्यू गिनी या देशामध्ये पुन्हा पोलिओ आढळला आहे. 

Jun 28, 2018, 02:39 PM IST

पाकिस्तानमध्ये पोलिओ कॅम्पमध्ये बॉम्बस्फोट, १४ जणांचा मृत्यू

क्वेटा : पाकिस्तानच्या पश्चिमेला असलेले क्वेटा शहर आज सकाळी आत्मघातकी बॉम्बस्फोटांनी हादरले.

Jan 13, 2016, 06:52 PM IST

भारतात प्रवेश करायचाय तर पोलिओ लस अनिवार्य!

१५ मार्चपासून पाकिस्तानातून भारतात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोलिओची लस घेतल्याचं प्रमाणपत्र देणं अनिवार्य असेल, अशी घोषणा आज भारतानं केलीय. त्यामुळे पोलिओमुक्त भारतात पुन्हा या रोगाचा शिरकाव होणार नाही.

Mar 12, 2014, 02:21 PM IST

पोलिओची समजून दिली `हेपॅटायटिस बी`ची लस, ११४ मुलं रुग्णालयात!

लहान मुलांच्या लसीकरणात पुन्हा एकदा हलगर्जीपणा झालाय. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात पल्स पोलिओच्या लसीऐवजी हलगर्जीपणानं लहान मुलांना तोंडावाटे `हेपॅटायटिस बी`ची लस दिल्यानं ११४ मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Sep 16, 2013, 01:49 PM IST