प्रतीक बब्बर

Smita Patil च्या निधनानंतर Rekha च्या प्रेमात पडले होते Raj Babbar; तरीही तिच्याशी लग्न न करता पहिल्या पत्नीकडे का परतले?

Raj Babbar Rekha Relationship :  गेल्या काही दिवसांपासून राज बब्बर चर्चेत आहे. प्रतीक बब्बरने दुसरं लग्न केलं आणि या लग्नाला वडील राज बब्बरसह सावत्र बहीण भावाला आमंत्रण न दिल्यामुळे चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. राज बब्बर यांनी दोन लग्न केली होती. नादिरा आणि स्मिता पाटील, पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर हे रेखाच्या प्रेमात पडले होते. 

 

Feb 19, 2025, 04:14 PM IST

कोण आहे प्रतिक बब्बरची होणारी दुसरी बायको?

स्मिता पाटील व राज बब्बरचा मुलगा आणि अभिनेता प्रतिक हा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. वर्षभरात त्याच पहिल लग्न मोडल्यानंतर आता तो गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. 

Jan 13, 2024, 08:35 PM IST

काय म्हणावी नियती, निधनानंतर पूर्ण झालेली स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा

Smita Patil : अभिनेत्रीची अखेरची इच्छा पाहून डोळ्यात पाणी येईल. छोट्याशा कारकिर्दीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अभिनेत्रीसोबत असं काही होईल याची कोणीही अपेक्षा केली नव्हती. 

Oct 17, 2022, 10:50 AM IST

'छिछोरे'चा मजेशीर दोस्ती स्पेशल ट्रेलर प्रदर्शित

पाहा चित्रपटाचा ट्रेलर...

Aug 23, 2019, 06:43 PM IST

Zee5: प्रदर्शनापूर्वीच 'स्कायफायर' वेबसीरिजची इंटरनेटवर धूम

'सायफाय' प्रकाराची ही वेबसीरिज आहे.

May 15, 2019, 11:45 AM IST

अभिनेता प्रतीक बब्बरवर गुन्हा दाखल

काय आहे हे प्रकरण?

Oct 11, 2018, 10:19 AM IST