Hindu Rituals : प्रसाद नेहमी उजव्या हातात का घ्यावा? शास्त्रसोबत जोडलंय वैज्ञानिक कारण
Hindu Rituals : देवाचा प्रसाद हा डाव्या हाताने घेतला तर त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होतो का? प्रसाद कायम उजव्या हातात का घ्यावा. काय आहे यामागील अध्यात्मक आणि वैज्ञानिक कारण तुम्हाला माहितीये का?
Jan 20, 2025, 02:27 PM IST30 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलीच्या लग्नासाठी जाहीरात, कारण जाणून हैराण व्हाल
Trending News : वर पाहिजे, किंवा वधू पाहिजे अशा जाहीराती वृत्तपत्रात आपण नेहमी पाहातो. अनुरुप वर किंवा वधू कसा असावा याची माहितीही या जाहीरातीत दिली जाते. अशीच एक जाहीरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मुलीच्या लग्नासाठी एका कुटुंबाने ही जाहीरात दिलीय.
May 17, 2024, 05:29 PM ISTझोपलेल्या व्यक्तीला का ओलांडू नये? पहिल्यांदाच कारण समोर
तुम्हालाही सांगितली असेल की झोपलेल्या व्यक्तीला कधीही ओलांडू नये. तुम्हीही ते ऐकून लगेचच पुढच्या कामाला लागला असाल. पण, कधी विचार केलाय का, की असं का? (Facts about hindu religion)
Nov 12, 2022, 09:08 AM ISTमुंबई : वचनपूर्ती राजकारणाची भाजपाची प्रथा - भंडारी
मुंबई : वचनपूर्ती राजकारणाची भाजपाची प्रथा - भंडारी
Oct 6, 2019, 05:15 PM ISTVIDEO / PHOTO : 'या' विधीने कपिल- गिन्नीच्या लग्न समारंभांना दणक्यात सुरुवात....
१२ डिसेंबरला गिन्नी आणि कपिलचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
Dec 5, 2018, 10:18 AM ISTसुमो लहान मुलांना रडवतात, आणि मनमुराद हसतात...पण असं का?
जगभरात अनेक प्रथा परंपरा असतात. जपानमध्ये देखील 'ऐकावे ते नवलच' अशा प्रथा आहेत.
May 1, 2018, 04:58 PM ISTप्रथा परंपराच्या नावाखाली घाव आणि चटके
संस्कृतीच्या नावाखाली त्या गावागावात समर्थनीय असतील पण त्यानिमित्ताने होत असलेले घाव, आणि बसणारे चटके मात्र प्रथांबद्दल चिंतनीय बनतायत.
Oct 22, 2017, 11:46 PM IST'या' ठिकाणी मुलांना दिवाळीत शेणात लोळवले जाते!
दिवाळी पाडव्याच्या दिवशी देशातल्या इतर राज्यांत गोवर्धन पूजा करण्याची प्रथा आहे. मात्र मध्य प्रदेशमधल्या बैतुल येथे एक वेगळीच परंपरा आहे. यादिवशी छोट्या मुलांना शेणात लोळवले जाते. असे केल्याने मुलांचे रोगराईपासून संरक्षण होते, अशी या लोकांची मान्यता आहे. त्यामुळे मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध शेणात झोपवले किंवा लोळवले जाते.
Oct 21, 2017, 08:16 PM ISTकोल्हापूर : पाडव्याला म्हैस पळवण्याची प्रथा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2017, 03:45 PM ISTएक गांव एक लग्न तिथी गेल्या 28 वर्षापासूनची प्रथा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2017, 04:40 PM ISTधर्मोपदेशक सेक्स करून करतो मुली आणि महिलांचं 'शुद्धीकरण'!
मुलगी वयात आल्यानंतर धर्मोपदेशकच तिच्यावर बलात्कार करून तिचं शुद्धीकरण करतो... आणि यासाठी मुलींच्या आईचीही मूक मान्यता असते... धक्कादायक वाटतंय ना... पण, हे खरं आहे.
Jul 26, 2016, 01:43 PM ISTयापुढे पारसी समाजातील मृतांचे शव गिधाडं खाणार नाहीत, कारण...
भारतातील अत्यंत नम्र, शांत आणि यशस्वी समाज म्हणून ओळखला जाणारा पारसी समाज आता काळाच्या ओघात आपल्या काही जुन्या परंपरांना मुठमाती देण्यासाठी तयार झालाय.
Jun 25, 2016, 07:43 PM ISTविधवा आईवर प्रथेच्या नावखाली अत्याचार
विधवा आईवर प्रथेच्या नावखाली अत्याचार
Jan 2, 2016, 08:03 PM ISTपतीच्या निधनानंतर प्रथेच्या नावावर झाले पत्नीवर अत्याचार
पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं जात पंचायतीचं भूत अजूनही उतरायला तयार नाही. मात्र याविरोधात बंड पुकारण्या-या एका तरुणीलाच जातीतून बहिष्कृत केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात घडलीय.
Jan 1, 2016, 07:56 PM IST