प्रेरणा

मोर्चेकऱ्यांना प्रेरणा देणारी शाहिरी

शेतक-यांचा किसान मार्च मुंबईच्या दिशेनं निघाला आहे. 

Mar 11, 2018, 10:24 AM IST

जेव्हा नवाझुद्दीन मराठीत म्हणतो, 'बाळासाहेब मला प्रेरणा देतील'

बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' या चित्रपटाचा टीझर लॉन्चिंग सोहळा आज पार पडला. या चित्रपटात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Dec 21, 2017, 09:07 PM IST

डॉ. सुभाष चंद्रा शो 25 नोव्हेंबर 2017

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 03:26 PM IST

एकेकाळी सायकलसाठीही नव्हते पैसै आज आहेत Jet airwaysचे फाऊंडर

विमानसेवा पुरवणारी जेट एअरवेज ही कंपनी तर तुम्हाला माहितच असेल. पण, या कंपनीच्या संस्थापकाबद्धल कदाचित खूपच कमी लोकांना माहिती असेल. नरेश गोयल हे या कंपनीचे चेअरमन. जे एक सक्सेस व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. एकेकाळी सायकल खरेदी खरण्यासाठीही पैसे नसलेला हा माणूस आज एका विमान कंपनीचा मालक आहे. जाणून घेऊया या व्यक्तिमत्वाबद्धल...

Oct 21, 2017, 01:09 PM IST

पर्णिता तांदुळवाडकर- सीए ते मिसेस इंडियाचा प्रेरणादायी प्रवास

 करिअरची निवड करताना आपल्यावर अनेकदा इतरांचा प्रभाव असतो. 

Sep 20, 2017, 09:42 PM IST

हिलरी क्लिंटन यांना 'अम्मां'ची प्रेरणा - दावा

अमेरिकेत हिलरी क्लिंटन यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यापासून स्फूर्ती घेऊन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचे ठरविले, असा अफलातून दावा अण्णा द्रमुक पक्षाच्या एका आमदाराने मंगळवारी केला.

Aug 2, 2016, 11:27 PM IST

'सैराट'ची अभिनेत्री रिंकू राजगुरूचं खरं नाव काय?

सैराट चित्रपटातील अभिनेत्री रिकू राजगुरूचं शाळेतलं नाव प्रेरणा आहे. तिचं सैराटमधील नाव आर्ची आहे. मात्र तिला रिंकू का म्हणतात असा प्रश्न अनेकांना पडलाय.

Jul 4, 2016, 04:29 PM IST

लातूरवासियांना आर्ट ऑफ लिव्हिंगची प्रेरणा

लातूरवासियांना आर्ट ऑफ लिव्हिंगची प्रेरणा 

Jun 14, 2016, 03:42 PM IST

अशी मिळाली ओसामाला ९/११ च्या हल्ल्यासाठी 'प्रेरणा'

जेरुसलेम : अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या नव्या दाव्यानुसार, ओसामा बिन लादेनला १९९९ साली झालेल्या इजिप्त एअरलाइनच्या विमान दुर्घटनेतून ९/११ च्या अमेरिकेतील 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'वरील हल्ल्यासाठी प्रेरणा मिळाली होती.

Feb 4, 2016, 02:43 PM IST

लादेनने घेतली गांधीजींपासून एका गोष्टीची प्रेरणा

ओसामा बिन लादेनने आपल्या समर्थकांना महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला होता. ही बाब एक ऑडीओ टेपव्दारे स्पष्ट झाली आहे. परदेशी वस्तूंचा बहिष्कार करून गांधींजींनी इंग्रजांशी संघर्ष केला, त्याप्रमाणे अमेरिकन वस्तूंचा त्याग करा, असा सल्ला १९९३ मध्ये ओसामाने आपल्या साथीदारांना दिला होता.

Aug 18, 2015, 02:42 PM IST