खूशखबर! आता ऑनलाईन मिळणार जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकीट
रेल्वेच्या तिकिटासाठी तुम्हाला आता लांब रांगा लावण्याची गरज भासणार नाही. रिजर्वेशनप्रमाणे तुम्ही तुम्ही तुमच्या मोबाइल फोनवरुनच जनरल तिकीट बूक करु शकणार आहात. आयआरसीटीसी लवकरच जनरल तिकीट देखील मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
Sep 15, 2016, 04:49 PM ISTरेल्वेचं किमान तिकीट महागलं, कमीत कमी तिकीट 10 रु.
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2015, 12:36 PM ISTप्रवाशांच्या फुकटेपणावर रेल्वेचा चाप, तिकीटाचे किमान दर आता १० रु.
रेल्वेनं दुसऱ्या दर्जाच्या तिकीट दरात वाढ केलीय. या तिकीटाचे किमान दर पाच रुपयांवरून दहा रुपये करण्यात आलेत. प्रवासी भाड्यातली ही वाढ फक्त सर्वसाधारण तिकीटासाठीच झालीय. वाढलेले तिकीट दर लोकल ट्रेन्ससाठी लागू होणार नाहीत.
Nov 18, 2015, 09:37 AM ISTरेल्वेची भाडेवाढ, प्लॅटफॉर्म तिकीट महागले
रेल्वेने सामान्यांना दिलासा देताना तिकिट वाढ केली नव्हती. मात्र, आता सेवाकरानंतर प्लॅटफॉर्म तिकीटच्या दरात दुप्पट वाढ केली आहे. आता हे तिकिट १० रुपयांना मिळणार आहे.
Mar 18, 2015, 10:26 AM IST