नोट बंदीनंतरही फॅन्सी नंबरसाठी कमविले एक कोटी रुपये
मुळातच प्रकृतीने श्रीमंत असणाऱ्या पिंपरी चिंचवड मधल्या रहिवाश्यांना महागड्या गाड्यांची हौस आहे हे तर सर्व श्रुतच आहे. पण केवळ महागडया गाड्या नाही तर गाडयांना फॅन्सी नंबर घेण्याची ही पिंपरी चिंचवडकराना मोठी हौस... म्हणूनच गेल्या चार दिवसात शहरात फॅन्सी नंबर साठी उप्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांनी तब्बल १ कोटी रुपये जमा केलेत...!
Nov 24, 2016, 08:33 PM ISTभाजप मंत्र्याच्या गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट
गाड्यांवरच्या फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. पण सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच सरकारच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष केलं आहे.
Feb 7, 2016, 04:24 PM IST