मुस्लीम पतीच्या छळाला कंटाळून रशियन तरुणीनं गाठला भारत; कृष्णभक्तीत तल्लिन असतानाच भेटला आयुष्यभराचा जोडीदार
Love Marriage : प्रेम.... ही एक अशी भावना आहे जी अनेकांसाठी पूजनीय आहे. अतिशय निर्मळ आणि नि:स्वार्थ अशा या दुनियेत जेव्हा आपल्यावर एखाद्या व्यक्तीचं प्रेम (Love) आहे असं कळतं त्यावेळी मनाच असंख्य लहरी उठलेल्या असतात.
Nov 30, 2022, 01:09 PM ISTतिचा सख्खा भाऊ कुठंय? Engagment चे फोटो पोस्ट करणारी आमिरची लेक पुन्हा ट्रोल
ira khan engagement : सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरला सोडून यावेळी आयरानं स्वत:चेच काही फोटो शेअर केले. तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
Nov 30, 2022, 09:59 AM IST
Vikram Kirloskar Passes Away: टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन
Vikram Kirloskar Passed Away: टोयोटा किर्लोस्कर मोटर प्राइवेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं
Nov 30, 2022, 09:10 AM ISTKim Kardashian Kanye West Divorce : लाखो डॉलर्सच्या करारानंतर किम कार्दशियनचा तिसऱ्या पतीसोबतही घटस्फोट
Kim Kardashian Kanye West Divorce : वैवाहिक नात्याला तडा गेल्यानंतर दोघांच्याही आयुष्यात नव्या जोडीदारांची Entry पाहायला मिळाली. पण, त्यांनीसुद्धा या दोघांची साथ दिलीच नाही.
Nov 30, 2022, 08:36 AM ISTWeather Update: जरा जपून! जाणून घ्या कोणत्या भागात वाढणार थंडीचा कडाका
Weather Update: फिरण्यासाठी कुठे बाहेर जाण्याचा विचार करताय? आधी हवामानाची बातमी पाहा आणि मगच बेत आखा
Nov 30, 2022, 07:48 AM ISTअभिनेत्रींचे Bold Scene दिसले, पण चित्रपटांचा संदेश मात्र प्रेक्षकांपासून आजही दूर; ही कसली मानसिकता?
Bollywood movies : हिंदी चित्रपट (hindi movies) जगतामध्ये आजवर विविध मुद्द्यांना हाताळणारे चित्रपट साकारण्यात आले. प्रत्येक चित्रपटानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
Nov 29, 2022, 03:12 PM ISTपत्नीचे पांढरे केस पतीला पहावेना; संतापाच्या भरात उचललं टोकाचं पाऊल आणि मग... Video Viral
India latest News : असं म्हणतात की, पती- पत्नीचं नातं (Relationship news) हे स्वर्गातच आकारास आलेलं असतं. मग का बरं, मानवाकडून या स्वर्गीय नात्याची अवहेलना केली जाते? या प्रश्नाचं उत्तर अनेकांकडे नसावं.
Nov 29, 2022, 01:54 PM ISTMonkeypox संदर्भात WHO चा मोठा निर्णय; संपूर्ण जगाला उद्देशून सांगितलं...
Monkeypox : कोरोनाच्या (Corona) विळख्यातून जगाची सुटका होत नाही, तोच आणखी एका आजारानं नाकी नऊ आणले. या आजाराचाही प्रादुर्भाव संपूर्ण जगाला संकटाच्या गर्त छायेत लोटून गेला.
Nov 29, 2022, 12:19 PM ISTअनेकांची झोप उडवणाऱ्या Elon Musk च्या गाढ झोपेचं गुपित काय? पहिल्यांदाच Bedroom चा फोटो समोर
Elon Musk Home : ट्विटरचा (twitter) अधिकृत ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यानं त्याच्या आखणीनुसार या बड्या संस्थेमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली.
Nov 29, 2022, 08:43 AM ISTInteresting Fact : पाण्याला कुठून मिळतो हा ओलावा? 99% लोक याचं उत्तर देऊच शकले नाहीत
Water Facts: पाणी. जल हेच जीवन (Water is Life), पाण्यावाचून या जगात आणखी महत्त्वाचं काहीच नाही वगैरे वगैरे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
Nov 28, 2022, 02:03 PM ISTज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचं अपघाती निधन; काळानं आणखी एक लोकप्रिय चेहरा हिरावला
Maharashtra latest news : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale Demise) यांच्या निधनातून कलाविश्व सावरत असतानाच आणखी एका हरहुन्नरी चेहऱ्याला काळानं हिरावल्याची माहिती समोर आली आहे.
Nov 28, 2022, 12:47 PM ISTNew Generation of Business : अंबानींपासून टाटांपर्यंत; पाहा या उद्योगसमुहांची नवी पिढी
देशाच्या व्यवसाय (Business Sector) आणि उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देत थेट अर्थव्यवस्थेलाच (indian Economy) हातभार लावणाऱ्या उद्योग समुहांमध्ये अंबानी, अदानी, टाटा आणि विप्रो या उद्योग समुहांचा समावेश होते. गेली कित्येत वर्षेया उद्योग समुहांनी अनेकांना नोकरीच्या संधी दिल्या. नाही म्हटलं तरी देशाला असंख्य क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यास हातभार लावला. अशा या बड्या उद्योग समुहात सध्याचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, हा काळ आहे उद्योग आणि संपूर्ण व्यवहाराची जबाबजारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा. यापैकी काही समुहांनी फार आधीच तरुण पिढीला मोठी सूत्र हाताळण्याची संधी दिली, तर काही आता त्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. (meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries )
Nov 28, 2022, 12:16 PM ISTदिपिकानं स्वीकारला इस्लाम; संतप्त प्रतिक्रिया थांबता थांबेना
सूत्रांच्या माहितीनुसार लग्नाआधीच तिनं इस्लाम धर्म (Islam) स्वीकारला होता.
Nov 28, 2022, 11:08 AM ISTFIFA World Cup 2022 : मोरोक्कोचा कतारमध्ये गोल, बेल्जियममध्ये जाळपोळ; दंगलीसदृश Photo विचलित करणारे
FIFA World Cup: बेल्जियमच्या संघाचा पराभव झाला खरा. पण, त्यानंतर हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या या देशाच्या राजधानीच एकच धुमश्चक्री माजली.
Nov 28, 2022, 10:03 AM ISTखाद्यप्रेमींसाठी मोठी बातमी; लवकरच बाजारात येणार 'या' प्राण्याचं दूध- मांस
FSSAI कडून मिळालेल्या या मंजुरीमुळं मोठ्या फरकानं घट होणाऱ्या या प्राण्यांच्या संवर्धनास मदत होणार असल्याची अपेक्षा आता ठेवली जात आहे.
Nov 28, 2022, 09:09 AM IST