बातम्या

Cold Wave : उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रात मात्र थंडी ओसरली; असं का?

Weather Updates: मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra Cold Wave ) आणि नजीकच्या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं. 

Nov 28, 2022, 08:16 AM IST

OBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष

OBC Reservation : राज्यातील ( Nagar Parishad obc resrvation) तब्बल 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. 

Nov 28, 2022, 07:34 AM IST

Astrology: गुलाब आणि ज्योतिशविद्या यांचा संबंध काय? वाचून नि:शब्द व्हाल

मंगळवारी भगवान शिवाला (lord shiva) 11 गुलाबाची फुल अर्पण केल्याने कुंडलीतील मांगलिक दोष (manglik dposh nivaran) दूर होतो अस म्हटलं जात . 

Nov 26, 2022, 03:21 PM IST

Team India : T20 वर्ल्ड कपमधील नाचक्कीनंतर BCCI आक्रमक; 'या' दिग्गजाला बाहेरचा रस्ता

Board of Control for Cricket in India: टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारतीय संघानं दणक्यात सुरुवात केली. पण, अंतिम सामन्यामध्ये जाणं काही संघाला जमलं नाही. ही नाचक्की पाहता बीसीसीआयनं लागलीच कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली. 

Nov 26, 2022, 12:56 PM IST

Diabetes च्या रुग्णांनी चप्पल- बूट खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

Diabetes Control Tips : मधुमेह असणाऱ्यांनी त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. पण, यासोबतच इतरही काही सवयी रुग्णांना रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राखण्यासाठी मदत करतात. 

Nov 26, 2022, 10:52 AM IST

'माझ्या नशिबी जे आलं ते कोणाच्याही येऊ नये'; 26/11 हल्ल्यातून बचावलेला Baby Moshe आता 'असा' दिसतो

 (Mumbai) मुंबई तू कधी थांबत नाहीस... असं या शहराला भेट देणारे अनेकजण म्हणतात. पण, हीच मुंबई 2008 मध्ये थांबलेली, सुन्न झालेली. कारण होतं. या शहरावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला (26/11 terror Attack ). 

Nov 26, 2022, 09:37 AM IST

Shradha Walkar Case :... आणि 'त्या' क्षणी आफताबनं श्रद्धाला संपवण्याचं ठरवलं; Polygraph test मधून अखेर उलगडा

Shradha Walkar Case :दगडाचं काळीज असणाऱ्या आफताबनं श्रद्धाचा जीव घेतला आणि नात्यांनाच काळीमा फासला. जिनं जिवापाड प्रेम केलं, तिच्यासोबतच तो असा का वागला? 

 

Nov 26, 2022, 08:39 AM IST

हा माझा अखेरचा जन्म... सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणत राजबिंडा तरुण संन्यस्त मार्गावर

Jain Diksha : जीवनात सर्वकाही सुरळीत सुरु असताना प्रवीणनं घेतलेला हा निर्णय अनेकांच्या पचनी पडला नाही. पण, अध्यात्माच्या मार्गावर त्यानं गाठेलला हा टप्पा सर्वांनाच थक्क करुन गेला

Nov 25, 2022, 03:17 PM IST

अशक्य! क्रूर शासक Kim Jong Un यांची लेक वयाच्या 12 व्या वर्षी हे काय करतेय? पाहा Photos

उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन यांच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये पहिल्यांदाच लेक जगासमोर आली. पहिल्यांदाच ही चिमुकली तिच्या बाबांसोबत दिसली. चिमुरडीला अनपेक्षित ठिकाणी पाहून अनेकजण म्हणाजे... हे तर अशक्य!

Nov 25, 2022, 01:46 PM IST

New Year 2023 Horoscope : नव्या वर्षात तुम्हीच ठरणार नशीबवान; पाहा कोणत्या 3 राशींना बाराही महिने फळणार

New Year 2023 Horoscope : येणारं नवं वर्षतरी किमान आपल्याला चांगलं आणि समाधानकारक जावो अशीच आशा अनेकजण व्य़क्त करत आहेत. तुम्हीही त्यातलेच का? 

Nov 25, 2022, 12:15 PM IST

Virat Kohli- Anushka sharma आता अलिबागकर! पाहा आलिशान बंगल्याचे Inside Photos

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat Kohli Anushka Sharma) यांनी आता त्यांचा मोर्चा मुंबईपासून (Mumbai) हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अलिबागच्याची (Alibaug) प्रेमात असल्याचं म्हटलं जात आहे. 

Nov 25, 2022, 10:40 AM IST

Side Effects Of Refrigerated Eggs: तुम्हीही अंडी फ्रिजमध्ये ठेवताय? बघा हं, मोठी चूक करताय!

Eggs Storage: आठवड्याभराची अंडी एकदाच आणून ठेवल्यानंतर ती ठेवण्याची सर्वात उत्तम जागा म्हणजे फ्रिज. पण तुम्हाला माहितीये का हे घातक आहे. 

Nov 25, 2022, 09:55 AM IST

7th Pay Commission: ठोको ताली! सरकारी कर्मचाऱ्यांना ₹49,420 ची घसघशीत पगारवाढ

7th Pay Commission मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा. ताटकळलेले सर्व बेत आता पुन्हा नव्यानं आखण्यास सुरुवात करा 

Nov 25, 2022, 09:15 AM IST

Light Bill subsidy: शेतकऱ्यांचं वीज बिल माफ; सरकारचा मोठा निर्णय

सरकारकडून (Government) राबवण्यात आली असून, याअंतर्गत शेतकऱ्यांची वीज बिलं (Electricity bill) माफ करण्यात येणार आहेत. 

Nov 25, 2022, 08:33 AM IST

Thumb Palmistry : तुमच्या हाताचा अंगठाही उलगडतो मोठी रहस्य; कधी निरीक्षण केलंय का?

Thumb Palmistry : भविष्य, ज्योतिषविद्या (Astrology) आणि तत्सम काही गोष्टींमध्ये बऱ्याच गोष्टींविषयी माहिती देण्यात आली आहे. हातांच्या रेषांपासून कपाळावरील आठ्यांपर्यंतची निरीक्षणंही नोंदवण्यात आली आहेत. 

Nov 25, 2022, 07:05 AM IST