Weather News Today: हवामानाचं बदललेलं रुप रडवणार; कुठे वरुणराजाचा कहर, तर कुठे थंडीचा कडाका वाढणार
Weather Forecast: दर दिवशी बदलणाऱ्या हवामानानं पुन्हा एकदा त्याचे तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 5, 2022, 08:25 AM ISTBudh Vakri 2022 : वर्षाच्या अखेरच्या दिवशी बदलणार 'या' राशींचं भविष्य; नोकरी आणि नात्यांवर होणार मोठे परिणाम
Budh Vakri 2022 : ज्योतिषविद्येमध्ये (Astrology) प्रत्येक राशीसाठी प्रत्येक ग्रह असंख्य गोष्टी सुचवत असतो. यामध्ये बुध ग्रहाला धन, बुद्धी आणि व्यवसायाचा धनी मानण्यात आलं आहे.
Dec 5, 2022, 07:49 AM ISTरविवारी चिकन- मटण बनवण्याचा बेत आखताय? कच्चं मांस वापरण्याआधी वाचा ही महत्त्वाची माहिती
Chicken Mutton washing tips and tricks : चिकन किंवा मटण आणि इतर कोणत्याही पद्धतीचं मांस म्हणजे प्रथिनांचा (Proteins) एक उत्तम स्त्रोत.
Dec 3, 2022, 01:38 PM ISTInd vs Ban : मोहम्मह शमी संघाबाहेर गेल्यामुळं Team India ला झटका; पाहा कोणाला मिळाली त्याची जागा
Ind vs Ban : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे संघातून नाईलाजानं बाहेर पडला आहे
Dec 3, 2022, 11:26 AM ISTVideo Viral | 'मुझे BJP मे जाना हैं'; अख्खा गाव गोळा होईल इतका ओक्साबोक्शी रडला चिमुकला
अखंड भारतातून पायी प्रवास करत राहुल गांधी (Rahul gandhi) यांना असंख्य देशवासियांची साथ मिळत असतानाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सर्वांच्याच नजरा वळवू लागला आहे.
Dec 3, 2022, 11:03 AM IST
Indian Railway Update : भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मोठं Gift ; आता विनातिकिट प्रवास शक्य
रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे विभागानं एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळं प्रवाशांना आता तिकिट नसतानाही प्रवास करता येणं सहज शक्य असणार आहे. आहे की नाही गंमत?
Dec 2, 2022, 02:42 PM ISTUnbelievable! जहाजाच्या Rudder वर बसून समुद्रातून 'त्या' तिघांनी ओलांडलं हजारो सागरी मैलांचं अंतर
World News : समुद्रातून प्रवास (Sea) करण्याचा थरार तुम्ही कधी अनुभवला आहे का? अथांग सागराच्या लाटांवर स्वैर होणारं मोठालं जहाज असो किंवा मग एखादी लहानशी बोट असो.
Dec 2, 2022, 11:47 AM ISTइस्लाम स्वीकारल्यामुळं चर्चेत आलेल्या दीपिकामागोमाग तिच्या पतीच्या Attitude वर संतापले चाहते
(Insta reels) रील्स असो किंवा युट्यूब व्हिडीओ (You tube video), सगळीकडे एकच चेहरा सातत्यानं दिसला तो चेहरा म्हणजे अभिनेत्री दिपिका आणि तिच्या पतीचा.
Dec 2, 2022, 10:23 AM ISTधारावीच्या पुनर्विकासामागे अदानींचा नेमका फायदा काय? पहिल्यांदाच मुख्य हेतू समोर
Dharavi Redevelopment Project: इथं अब्जोंच्या घरांमध्ये राहणारेही आहेत आणि चार पत्रे असणाऱ्या झोपडीत राहणारी माणसंही आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीही याच मुंबईत आहे. 'धारावी' झोपडपट्टी. (Dharavi redevelopment adanis project moto revealed read details)
Dec 2, 2022, 09:40 AM IST
Interesting Fact : Toothpaste च्या ट्यूबवर असणाऱ्या या रंगांचा नेमका अर्थ काय?
कधी तुम्ही Toothpaste च्या ट्युबला व्यवस्थित पाहिलंय? प्रत्येक पेस्टच्या खालच्या भागावर हिरव्या, लाल आणि काळ्या रंगांच्या लहानश्या पट्ट्या असतात.
Dec 2, 2022, 07:48 AM ISTGood Morning! काल तुम्ही स्वप्नात एखादी स्त्री पाहिलीये का? जाणून घ्या त्यामागचा अर्थ
Meaning of women retaled dreams : दिवसाची सुरुवात झालीये पण, अजूनही काहीजण त्यांच्या झोपेतून आणि स्वप्नांच्या (dream) दुनियेतून बाहेर पडलेले नाहीत.
Dec 2, 2022, 06:54 AM ISTसाऊथचा चॉलकेट बॉय Vijay Deverakonda ईडीच्या जाळ्यात, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाला....
Vijay Deverakonda ED interrogation : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये कमाल प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता बॉलिवूडच्या वाटेवर आलेल्या अभिनेता विजय देवरकोंडा याच्या अडचणीत एकाएकी वाढ झाली आहे.
Dec 1, 2022, 01:31 PM ISTपालक- पनीर एकत्र खाऊ नये? तज्ज्ञांचं म्हणणं ऐकाल तर हा पदार्थ खाण्याचा विचारही सोडून द्याल
Foods You Shouldn't Eat Together : भारतामध्ये पालक म्हटलं की अनेकांच्याच तोंडावर एकाच पदार्थाचं नाव येतं. तो पदार्थ म्हणजे पालक पनीर.
Dec 1, 2022, 11:12 AM ISTFIFA World Cup 2022 : फिफाची रंगत वाढलेली असतानाच ब्राझिलचा स्टार खेळाडू रुग्णालयात; कॅन्सरशी देताहेत झुंज
FIFA World Cup 2022 : ब्राझिलच्या फुटबॉल कारकिर्दीत मोलाचं योगदाना देत प्रत्येक फुटबॉल प्रेमीच्या मनात खास स्थान असणारा हा खेळाडू देतोय मृत्यूशी झुंज?
Dec 1, 2022, 09:37 AM ISTPanchang, 1 December 2022 : पंचांग पाहूनच ठरवा आजच्या शुभकामांसाठीचे मुहूर्त
Panchang, 1 December 2022 : आज गुरुवार आहे. मार्गशीर्षातील महालक्ष्मी व्रत करण्यासाठीचा दुसरा गुरुवार.
Dec 1, 2022, 07:06 AM IST