Budget 2023: अर्थसंकल्पाआधी करदात्यांना झटका; आता नाही मिळणार 80 C चा फायदा, काय होणार परिणाम?
Budget 2023: सर्वसामान्यांना महागाईच्या झळा पोहोचत असतानाच आता त्यामध्ये आणखी भर पडली जाणार असल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. तुम्ही वाचली का ही माहिती?
Jan 21, 2023, 10:36 AM ISTIND vs NZ 2nd ODI: सामन्याच्या आधी Team India चे खेळाडू काय खातात? पहिल्यांदाच 'ते' पदार्थ सर्वांसमोर
IND vs NZ 2nd ODI: क्रिकेट सामन्यात विराट कशी करतो इतकी तुफानी फटकेबाजी? एका व्हिडीओमुळं झाली पोलखोल. व्यवस्थित पाहून घ्या हे पदार्थ, ज्यातून मिळतं पोषण आणि भागवले जातात जीभेचे चोचले.
Jan 21, 2023, 09:26 AM ISTAnant Ambani Radhika Merchant Engagement VIDEO : लेकाच्या साखरपुड्यात मुकेश अंबानींच्या एका कृतीनं जिंकली मनं
Anant Ambani Radhika Merchant Engagement VIDEO : आपल्यासाठी आलेल्या प्रत्येकाला त्यांनी महत्त्वं दिलं, मग ते माध्यमांचे प्रतिनिधी का असेना... पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ...
Jan 20, 2023, 09:00 AM ISTInteresting Facts : वेफर्सच्या पाकिटांमध्ये इतकी हवा का असते, आपण याचेच पैसे देतो का?
Why Chips Packets Are Filled With Air : काय नुसती हवा भरलीये... हे लोक पैसे वेफर्सचे घेतात की या हवेचे? फसवायची कामं... असं म्हणणारे अनेकजण तुम्हीआम्ही पाहिले असतील. पण, यामागचं कारण माहितीये?
Jan 18, 2023, 02:44 PM ISTओ काकाsss मीच म्हणाले तुम्हाला वेडा; 'अगंबाई अरेच्चा'मधील चिमुकली आठवतेय? आता ती अशी दिसते
Marathi Movie : ही चिमुकली म्हणजे एका प्रतिभावान कलाकाराची लेक. आता इतकी मोठी झालीये की अतिशय लक्षवेधी भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला. तिचे वडिलच साकारतायत एक अलौकिक कथा...
Jan 18, 2023, 11:25 AM ISTMumbai Metro : मुंबईकरांनो लक्ष द्या! गुरुवारी मेट्रो सेवा काही काळ बंद; लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या
Mumbai Metro : नोकरीसाठी निघण्यापूर्वी पाहून घ्या महत्त्वाची बातमी. कारण, घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास काहीसा उशिरानं होणार आहे...
Jan 18, 2023, 07:12 AM ISTNepal Plane Crash : 'त्या' भीषण अपघातात TikTok स्टारचा करुण अंत; विमानातला अखेरचा VIDEO प्रचंड व्हायरल
Nepal Plane Crash : नेपाळ विमान अपघाताचं वृत्त समोर आलं आणि त्यानंतर लगेचच काही व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओंमध्ये विमानाचा अपघात होण्याआधीची दृश्य मन सुन्न करणारी होती.
Jan 16, 2023, 11:03 AM ISTMumbai Egg Rate : अंड्यांचे वाढलेले दर पाहून सामान्यांचा प्रश्न, आता खायचीच नाहीत का?
Mumbai Egg Rate : बॅचलर म्हणू नका किंवा आणखी कोण, ऑम्लेट बनवूनही पोट भरणारी अनेक मंडळी आपल्या आजुबाजूला आहेत. पण, आता त्यांनाही पडलाय हाच प्रश्न.
Jan 16, 2023, 08:50 AM IST
Kinkrant 2023 : आज किंक्रांत! 'या' चुका टाळा; नाहीतर पडेल महागात
Kinkrant 2023 : किंक्रांतीचा दिवसही तितकाच महत्त्वाचा. हा दिवस काही गोष्टी टाळण्यासाठी ओळखला जातो. आता त्या कोणत्या हे एकदा जाणूनच घ्या. म्हणजे पश्चातापाची वेळ यायला नको.
Jan 16, 2023, 07:22 AM ISTAmbani Family : अंबानी कुटुंबातील मोठं गुपित समोर, धीरुभाईचं हे रुप एकदा पाहाच
Ambani Family Details : धीरुभाई अंबानी यांच्या कुटुंबाचे संस्कार आज अनेकांसाठी आदर्श आहेत. पाहा याच अंबानी कुटुंबातील हे गोड गुपित
Jan 14, 2023, 11:29 AM ISTVIDEO VIRAL : चित्रपटाला शोभेल असा रिअल लाईफ थरार कॅमेरात कैद; बर्फाची लाट येताच क्षणात होत्याचं नव्हतं....
VIDEO VIRAL : कानठळ्या बसतील इतका आवाज झाला, समोरून बर्फाची लाट आली आणि त्यांच्यावर धडकली.... पुढे एकच घुसमट.... सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून परिस्थिती किती भयंकर होती ते स्पष्ट होत आहे.
Jan 14, 2023, 10:32 AM ISTएका मुलाची आई असूनही वयाच्या 41 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री सौंदर्याची खाण
Bollywood Actress Amrita Rao : समय का ये पल... थम सा गया है! वयाच्या 41 व्या वर्षी तिचं सौंदर्य आणि फिटनेस पाहून तुमचाही स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तेच निरासग सौंदर्य... तिच खिळवून ठेवणारी नजर....
Jan 13, 2023, 11:35 AM ISTKitchen Tawa: स्वयंपाकघरातील तवा पालटणार तुमचं नशीब; फक्त करा 'या' गोष्टी
Astro News: तवा ठेवताना किंवा तो वापरताना नकळतच तुम्ही एखादी चूक करत असाल, तर आताच सावध व्हा! नाहीतर पश्चातापाचीही वेळ उरणार नाही.... कारण तुमच्याकडून आतापर्यंत बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष झालंय
Jan 13, 2023, 07:55 AM IST
Vastu Tips For Braham Kamal : लाखात एक आहे 'हे' सफेद फूल; घरात येताच होईल भरभराट
Vastu Tips For Braham Kamal: तुम्ही वास्तूशास्त्राशी संबंधित काही नियमांचं पालन करता का? तर या नियमाकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका.
Jan 12, 2023, 02:50 PM IST
EPFO Update: अवघ्या 5 मिनिटांत जाणून घ्या PF Account Balance
Employee Provident Fund Organization (EPFO) ही एक सरकारी संस्था आहे, जिथं कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक बाबींची तरतूद करण्यात आलेली असते. कंपनीकडून मिळणाऱ्या वेतनातूनच या खात्यात काही रक्कम, पीएफ खात्यात ठेवली जाते.
Jan 12, 2023, 10:18 AM IST