SBI News : आज रात्रीपासून एसबीआय अकाऊंट बंद? केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती
State Bank of India: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. देशातील काही विश्वसनीय बँकांमध्ये ही बँक अग्रस्थानी येते. पण, आता या बँकेच्या या नव्या चर्चेनं अनेकांनाच घाम फोडला आहे.
Feb 24, 2023, 11:34 AM IST
Haldi Benefits: लग्नाआधी नवरा- नवरीला हळद का लावतात? ही कारणं तुम्ही कधी ऐकलीच नसतील
Why Do We Apply Turmeric/ Haldi To The Bride And Groom Before Wedding: लगीनघाई असणाऱ्या प्रत्येक घरात उत्साही वातावरणामध्ये एक महत्त्वाचा आणि सर्वांच्याच आवडीचा सोहळा म्हणजे हळदी समारंभाचा.
Feb 24, 2023, 10:50 AM ISTTwo-wheeler Registration: Bike- Scooter च्या नोंदणीला ब्रेक; एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळं वाहनधारक हैराण
Two-wheeler Registration: हल्लीच्या दिवसांमध्ये दर चौथ्या व्यक्तीकडे स्वत:चं वाहन असल्याचं पाहायला मिळतं. मग ती एखादी बाईक असो, स्कूटर असो किंवा सधन कुटुंबाकडे असणारी चारचाकी असो.
Feb 24, 2023, 08:13 AM IST
Maharashtra Weather Update : भीषण! पुढील दोन दिवसांत उष्णता गाठणार उच्चांक; किती असेल तापमान, पाहून घ्या
Maharashtra Weather Update : फेब्रुवारी महिन्यातच परिस्थिती इतकी बिघडली आहे, की तापमानाचा वाढता आकडा पाहता गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे.
Feb 24, 2023, 06:50 AM ISTEarthquake In India: भारताही हादरणार.. तुर्की भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या तज्ज्ञांचा मोठा दावा
Earthquake In India: 2022 या वर्षअखेरीपासूनच जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भूकंपाचे हादरे बसले. 2023 या वर्षाच्या सुरुवातीलाच तुर्कीमध्ये भूकंपामुळं विध्वंसही झाला. पाहता पाहता हे संकट आणखी देशांवरही घोंगावलं...
Feb 23, 2023, 10:56 AM IST
Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा पाहूनच फुटेल घाम; उन्हाळा सहन करायचा तरी कसा?
Maharashtra Weather Forecast : फेब्रुवारीत उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्यामुळं मार्च ते जून मध्ये नेमकी काय परिस्थिती असेल या विचारानं सर्वच हैराण.
Feb 23, 2023, 10:07 AM IST
Tajikistan Earthquake : ताजिकिस्तान शक्तिशाली भूकंपाने हादरलं; चीनलाही बसला हादरा..
Tajikistan Earthquake : तुर्कीच्या भूकंपातून जग सावरत नाही तोच आणखी एका भूकंपाची नोंद झाली आहे. जगातील विविध देशांमध्ये सातत्यानं भूकंप का येत आहेत? युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व ताजिकिस्तानमधील Murghob पासून 67 किमी अंतरावर होता.
Feb 23, 2023, 07:52 AM ISTNIA Raids : मोठी कारवाई! 8 राज्य, 72 धाडी; दहशतवादाची पाळंमुळं शोधण्यासाठी NIA अॅक्शन मोडमध्ये
NIA Raids : राष्ट्रविरोधी विचार, कटकारस्थानं आणि वाईट मार्गांचा अवलंब करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी एनआयएनं उचलली पावलं. 72 ठिकाणी धाडसत्र
Feb 22, 2023, 10:43 AM IST
Heat Wave : विदर्भ तापला, तापमान 40 अंशांवर; मुंबई- कोकणासाठीही हवामान खात्याचा इशारा
Weather Update : वाढत्या उष्णतेच्या धर्तीवर हवामान विभागानं काही महत्त्वाचे इशारे राज्यातील अनेक भागांसाठी दिले आहेत. यात नागपूर आणि मुंबईकरांनी विशेष लक्ष द्यावं
Feb 22, 2023, 08:16 AM IST
Viral News : रिअल लाईफ रँचो; कारण 'इथं' Video Call च्या मदतीनं पार पडली महिलेची प्रसूती
Viral News : सोशल मीडिया वरदान की शाप? हा वादाचाच प्रश्न. पण, तुम्ही त्याचा वापर कसा करता हे मात्र तुमच्याच हातात असतं. अशाच सुविधांच्या उपलब्धतेमुळं देशात काय घडलंय पाहिलं?
Feb 21, 2023, 02:51 PM IST
Shiv jayanti 2023 Dubai Video : 'जय भवानी'! शिव जयंतीच्या निमित्तानं दुबईमध्ये महाराजांच्या नावाचा जयघोष
Shiv jayanti 2023 Dubai Video : शिव जयंतीच्या निमित्तानं अगणित कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांदरम्यानचे व्हिडीओही समोर आले. पण, हा व्हिडीओ जरा खास आहे.
Feb 21, 2023, 12:15 PM IST
Shiv Jayanti 2023 | शिवरायांच्या मावळ्यांनी दुबईत शिवजयंती केली साजरी
Dubai Shiv Jayanti Celebration 2023
Feb 21, 2023, 12:05 PM ISTWeather Update: एकाएकी सूर्य आग ओकू लागला; त्यातच 'या' भागाला आता पाऊसही झोडपणार
Weather Update: फेब्रुवारी महिना संपलाही नाही, तोच उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्याचं जाणवत आहे. अनेक भागांमधून थंडीनं काढता पाय घेतला आहे. हवामान विभागानं या धर्तीवर महत्त्वाचे इशारेही दिले आहेत.
Feb 21, 2023, 08:01 AM IST
Turkey Earthquake: तुर्कीत पुन्हा भूकंप; मृतांची संख्या चिंतेत टाकणारी
Turkey Earthquake: तुर्कीच्या जमिनीला मिळणारे हादरे अद्यापही थांबलेले नसून, नैसर्गिक आपत्तीच्या आघातातून कुठे जनजीवर काही अंशी सावरताना दिसलं तोच तुर्कीत पुन्हा एक प्रचंड तीव्रतेचा भूकंप झाला
Feb 21, 2023, 07:25 AM ISTKonkan News : पुढच्या दोन दिवसांत 'या' वेळेत घराबाहेर पडू नका; कोकणवासियांसाठी हवामान विभागाचा इशारा
Heat Wave In Konkan : कोकणात जायचा बेत असेल किंवा तुमचं कुणी तिथे वास्तव्यास असेल तर आताच त्यांनाही हा इशारा द्या. उष्णता वाढतेय काळजी घ्या...
Feb 20, 2023, 02:26 PM IST