बाराबंकी वीज बिल

'तुझी बायको सुंदर आहे. एकटीला पाठव.. वीजबिल कमी करुन देतो...' शेतकऱ्याकडे अधिकाऱ्याची धक्कादायक मागणी

विजेचं बील कमी करायचं म्हणून थेट सुंदर पत्नीची केली मागणी, अभियंताचा अजब प्रकार. कुठे घडला आहे ही घटना. नेमकं काय झालं? 

Feb 11, 2025, 08:30 AM IST