TAIT Exam : शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा जाहीर, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागवले अर्ज
Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
Jan 31, 2023, 09:21 AM ISTआता बीएड आणि एमएड होणार दोन वर्षाचे कोर्स
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणींच्या शिक्षणावरून वाद निर्माण झाला असला, तरी त्यांच्या शिक्षणाबाबतची नीति अगदी स्पष्ट आहे.
Sep 16, 2014, 01:07 PM IST