बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर बंदी घालणे अयोग्य - अनुष्का शर्मा
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने १६ डिसेंबरच्या सामूहिक बलात्कार घटनेवर आधारित बनविण्यात आलेल्या बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर केंद्र सरकारने बंदी घालणे योग्य नाही,अशी प्रतिक्रिया व्यक्त करत अन्य बॉलिवूडमधील सेलिब्रिटीजमध्ये सहभागी झालेय.
Mar 10, 2015, 05:01 PM ISTबीबीसी डॉक्युमेंटरी : मी कोणतेही उल्लंघन केलेले नाही - उडविन
दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कारावर डॉक्युमेंटरी करुन ती प्रसारित केल्याने वादग्रस्त ठरलेल्या लेस्ली उडविन यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मी कोणत्याही कराराचे उल्लंघन केलेले नाही, असे तिने म्हटलेय.
Mar 6, 2015, 11:24 PM IST