पिकनिकसाठी गेलेल्या दोन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू
येथे पिकनिकसाठी आलेल्या दोन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. सुरुच्या बागेकडे येथे ही घटना घडली.
May 28, 2016, 09:08 PM ISTमुरूडला १४ मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2016, 07:03 PM ISTपुण्यातील १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू
एक धक्कादायक बातमी आहे. पुण्यातील १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. पुण्याच्या कॅम्पभागातील इनामदार कॉ़लेजचे हे विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे.
Feb 1, 2016, 05:27 PM ISTपुण्यातील दोघांचा दापोलीतील समुद्रात बुडून मृत्यू
दापोलीतील कर्दे समुद्र किनारी पोहायला गेलेल्या पुण्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
Aug 1, 2015, 10:31 PM ISTयूपीच्या मंत्र्याच्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 10:44 AM ISTनागपूरमध्ये सात जणांचा बुडून मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2015, 01:38 PM ISTझेनिथ धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू
खोपोलीमधल्या झेनिथ धबधब्यात दोन पर्यटक बुडालेत. श्रीकांत पवार आणि जयेन्द्र बोराडे अशी त्यांची नावं आहेत. हे दोघेही बदलापूरचे रहिवासी होते.
Jun 18, 2013, 10:07 AM IST